Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Month: September 2019

अयोध्या प्रकरणात १८ ऑक्टोबरपर्यंत युक्तिवाद पूर्ण करण्याचे आदेश : सर्वोच्च न्यायालय

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी पक्षकारांना अयोध्या विवाद प्रकरणी १८ ऑक्टोबरपर्यंत युक्तिवाद पूर्ण करण्याचे आदेश दिले…

उदयनराजेंच्या वक्तव्यावर बोलले शरद पवार , … मी भाष्य केलं तर अनेक चमत्कारिक गोष्टी बाहेर येतील !!

राष्ट्रवादी पक्षाला सोडचिट्ठी देऊन भाजपमध्ये गेलेले खासदार उदयनराजे भोसले यांनी पक्षावर आणि पक्षातील नेत्यांवर अनेक…

केंद्र सरकारची ई- सिगारेटवर बंदीची घोषणा, पाच वर्षापर्यंत कारावास आणि पाच लाखापर्यंत दंडाची शिक्षा : निर्मला सीतारामन

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारने ई-सिगारेटचे उत्पादन, विक्रीवर बंदी…

‘एक राष्ट्र, एक भाषा’ : अमित शहा यांच्या भूमिकेवर रजनीकांत यांचीही तीव्र प्रतिक्रिया

देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्यावर दक्षिण भारतत तीव्र प्रतिक्रिया उमटत असून या वादावर…

Aurangabad Crime : मोठी बातमी : मानवी तस्करी करून मध्यप्रदेशात विकलेल्या महिलेची केली जवाहरनगर पोलिसांनी सुटका !!

औरंगाबादच्या जवाहर नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून हनुमान नगर येथून दोन महिला बेपत्ता झाल्याची तक्रार दिनांक…

देशातील आर्थिक मंदीच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी “वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरम”चे आयोजन

देशात आर्थिक मंदीची स्थिती निर्माण झाल्याच्या  आर्थिक धोरणांबाबत चर्चेसाठी पुढील आठवड्यात मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या…

महाराष्ट्र विधानसभा :”मी काय म्हातारा झालो ? अजून लय जणांना घरी पाठवायचं आहे..” पक्ष सोडणारांवर पवारांकडून चौफेर टोलेबाजी !!

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्वादीतून  स्वकीयांनी पळ काढल्यानंतर स्वतः शरद पवारच पक्षाचा झेंडा हातात घेऊन महाराष्ट्र…

चर्चेतली बातमी : वळणाचे पाणी वळणाला गेले , शिवसेनेच्या मुखपत्रातून पवारांवर थेट वार करीत ” स्वाभिमाना”वर ठेवले बोट !!

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात दौरा करत आहेत. सध्या राष्ट्रवादी…

एमआरआय मशीन अपघात :  मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना १० लाखाची नुकसान भरपाई देण्याचे आदेश

मुंबईच्या नायर रुग्णालयामधील एमआरआय मशीनमध्ये अडकून झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या राजेश मारू यांच्या कुटुंबीयांना अंतरिम…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!