Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCoronaUpdate : औरंगाबाद शहरात 214 तर जिल्ह्यात 441 नवे रुग्ण , मात्र 24 मृत्यू 

Spread the love

औरंगाबाद :  औरंगाबाद जिल्ह्यात आज 1247 जणांना (मनपा 607, ग्रामीण 640) सुटी  देण्यात आली. आजपर्यंत 122771 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 655 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 133024झाली आहे. आजपर्यंत एकूण 2779 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 7454 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (214)
औरंगाबाद 2, सातारा परिसर 8, बीड बायपास 7, गारखेडा 5, शिवाजी नगर 5, घाटी 5, पीर बाजार 1, पडेगाव 3, नारेगाव 2, बालेवाडी 1, खाराकुंआ 1, पैठण गेट 1, पुंडलिक नगर 5, हनुमान नगर 1, गजानन नगर 1, जवाहर कॉलनी 2, न्याय नगर 2, राज नगर 1, गुरूदत्त नगर 1, कॅनॉट 2, एन-4 येथे 4, लक्ष्मी नगर जटवाडा रोड 1, एन-2 येथे 1, मुकुंदवाडी 6, राम नगर 1, स्वराज नगर 1, जय भवानी नगर 2, एन-1 येथे 1, एन-8 येथे 2, राधास्वामी कॉलनी 2, चेतनानगर हर्सूल 1, गुरूचरण रेसिडेंन्सी 1, जाधववाडी 1, राजे संभाजी नगर 1, एकता नगर 1, मयुर पार्क 3, एन-6 येथे 1, चाटे स्कुल 1, लक्ष्मी कॉलनी 2, पेशवे नगर 3, देवळाई परिसर 4, श्रेय नगर 2, दिशा नगरी 1, कांचनवाडी 2, नक्षत्रपार्क 1, आंबेडकर नगर 1, काला दरवाजा 1, एन-12 येथे 1, शिवशंकर कॉलनी 1, श्रेय नगर 2, देवा नगरी 1, चिकलठाणा 1, छावणी 3, एन-7 येथे 1, कार्तिक नगर 1, नंदनवन कॉलनी 2, मामा चौक पद्मपूरा 1, चाणक्यपूरी 1, गौतम नगर 1, भावसिंगपूरा 1, उस्मानपूरा 1, हनुमान नगर 1, छत्रपती नगर 1, बनेवाडी 1, शहानूरवाडी 1, अबरार कॉलनी 1, विमानतळ 1, अरिहंत नगर 2, जालान नगर 1, सिडको गार्डन 1,  अन्‍ 82

ग्रामीण (441)
बजाज नगर 8, वडगाव 1, पंढरपूर 1, पाटोदा 1, रांजणगाव 1, गुरूसाक्षी फत्तेपूर 2, वडगाव 1, सिडको वाळूज महानगर 2, वैजापूर 1, कृष्णपूरवाडी 2, मांडकी 2, करोडी 1, तिसगाव 1, गंगापूर 1, गारेगाव पिंप्री राजा 1, कन्नड 1, भराडी ता.सिल्लोड 2, वसई ता.सिल्लोड 1, कन्नड 1, सावखेडा खंडाळा 1, पळशी 1, चितेगाव 1, पानवी (बु) ता.वैजापूर 1, लासूर नाका ता.गंगापूर 1, अन्य 405

मृत्यू (24)
घाटी (12)
1.       पुरूष 36 वाळूज औरंगाबाद
2.      पुरूष 35 सिल्लोड
3.      पुरूष 61 गंगापुर
4.     स्री 55 फुलंब्री
5.     स्त्री 90 गंगापुर
6.      पुरूष 55 कन्नड
7.     पुरूष 46 हर्सुल औरंगाबाद
8.     पुरूष 64 वैजापुर
9.      पुरूष 70 पैठण
10.   पुरूष 65 सिल्लोड
11.   पुरूष 43 गंगापुर
12.  स्त्री 65 वैजापुर

खासगी रुग्णालय (12)
1.       स्त्री 65 शंकरपुर ता गंगापुर
2.      पुरूष 61 पळशी
3.      पुरूष 37 गंगापुर
4.     पुरूष 53 वैजापुर
5.     स्त्री 45 रांजणगाव ता पैठण
6.      पुरूष 36 कन्न्ड
7.     पुरूष 90 एन 4 सिडको औरंगाबाद
8.     पुरूष 39 भावसिंगपुरा औरंगाबाद
9.      पुरूष 85 मयुर पार्क औरंगाबाद
10.   पुरूष 60 उल्कानगरी औरंगाबाद
11.   पुरूष 67 सातारा परिसर औरंगाबाद
12.  पुरूष 52 भिमनगर औरंगाबाद

आपलं सरकार

Click to listen highlighted text!