Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCoronaUpdate : जिल्ह्यात 14452 कोरोनामुक्त, 4098 रुग्णांवर उपचार सुरू

Spread the love

औरंगाबाद जिल्ह्यात आज 235 जणांना (मनपा 117, ग्रामीण 118) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 14452 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 299 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 19152 झाली आहे. आजपर्यंत एकूण 602 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 4098 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
दुपारनंतर 105 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर 22, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 41 आणि ग्रामीण भागात 41 रुग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या)आहे.
ग्रामीण (05)
शांती नगर, कन्नड (1), माळीवाडा (1), वाळूज, अन्सारी टाऊन (2), पाटोदा (1)
मनपा (18)
हर्सुल टी पॉइंट (5), स्नेह नगर (1), कोमल नगर, पडेगाव (1), हायकोर्ट कॉलनी (1), हर्सुल चेक पॉइंट (1), एन पाच सिडको (1), अन्य (3), सिग्मा हॉस्पीटल परिसर (3), शहागंज (1), बन्सीलाल नगर (1)
सिटी एंट्री पॉइंट (22)
शिवशंकर कॉलनी (2), उल्कानगरी (1), सोयगाव (1), नक्षत्रवाडी (3), किनगावराजा (1), एन नऊ शिवनेरी कॉलनी (2), केंब्रिज विद्यालय परिसर (1), एन अकरा सिडको (1), जटवाडा (2), मयूर पार्क (2), छावणी (2), बेगमपुरा (1), पडेगाव (2), बीड बायपास (1)

तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू

घाटीत रमा नगर, क्रांती चौक येथील 38 वर्षीय पुरूष, बाबरा, फुलंब्रीतील 45 आणि खासगी रुग्णालयात 60 वर्षीय स्त्री कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Afternoon Update  5:30

जिल्ह्यात 4231 रुग्णांवर उपचार सुरू, 48 रुग्णांची वाढ

औरंगाबाद  जिल्ह्यातील 48 रुग्णांचे अहवाल आज दुपारी पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 19047 एवढी झाली आहे. त्यापैकी 14217 रुग्ण बरे झाले तर 599 जणांचा मृत्यू झाल्याने सध्या 4231 जणांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. जिल्ह्यातील भागनिहाय रुग्ण तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या)
मनपा (47)
मुकुंदवाडी (1), भावसिंगपुरा (1), जुना मोंढा, नवाबपुरा (1), पवन नगर, हडको (1), बायजीपुरा (1), रेल्वे स्टेशन (1), म्हाडा कॉलनी (2), उल्का नगरी, गारखेडा (2), पुंडलिक नगर (1), बालाजी नगर (1), नक्षत्रवाडी (1), सिग्मा हॉस्पीटल परिसर (4) अन्य (2), एसटी कॉलनी (1), क्रांती नगर, बालाजी नगर (1), सुधा अपार्टमेंट, देवगिरी कॉलनी (2), म्हस्के पेट्रोल पंप परिसर (1), शांती नर्सिंग होम परिसर, कांचनवाडी (1), शेंद्रा एमआयडीसी (1), चौधरी कॉलनी, चिकलठाणा (1), राम नगर (1), सातारा परिसर (1), वैजंयती नगर (1), एन सहा सिडको (1), एन आठ, निलानंद सो., (2), आयोध्या नगर (1), जय भवानी नगर, एन चार सिडको (1), इलियास कॉलनी (1), हर्सुल टी पॉइंट (11)
ग्रामीण (01)
भारत नगर, सिल्लोड (1)

Morning Update

जिल्ह्यात 4187 रुग्णांवर उपचार सुरू, 146 रुग्णांची वाढ

औरंगाबाद जिल्ह्यातील 146 रुग्णांचे अहवाल आज सकाळी पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 18999 एवढी झाली आहे. त्यापैकी 14217 रुग्ण बरे झाले तर 595 जणांचा मृत्यू झाल्याने सध्या 4187 जणांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. जिल्ह्यातील भागनिहाय रुग्ण तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या)
मनपा (112)
हर्सुल (1), जलाल कॉलनी (2), सईदा कॉलनी (1), खडकेश्वर (1), गजानन कॉलनी (1), हडको, पवन नगर (4) जवाहर कॉलनी (2), बालाजी नगर (1) अन्य (17), एन अकरा टीव्ही सेंटर (1), राधास्वामी कॉलनी (1), एन सहा सिडको (1), पिसादेवी (2), एन आठ सिडको (3), जंगम गल्ली (1), राहुल नगर (1), एन दोन सिडको (1), शिवनेरी कॉलनी (1), एमजीएम हॉस्पीटल परिसर (1), कासलीवाल तारांगण, मिटमिटा (2), एन अकरा नवनाथ नगर (3) जटवाडा रोड (1), जाधवमंडी (2), जय भवानी नगर (1), गारखेडा (1), कामगार चौक (1), संतोषीमाता नगर (1), सोहेल पार्क (1), चौधरी कॉलनी (1), सुभेंद्र नगर (1), कांचनवाडी (1), जालना रोड (1), पवन नगर (1), टीव्ही सेंटर (1), पानाजीमाता मंदिर, हंतीपुरा (1), कल्याण नगर (1), राज नगर, मुकुंदवाडी (1), अमित नगर, नंदनवन कॉलनी (1), वैजंयती नगर, देवळाई (1) विजय नगर, गारखेडा (1), बसय्यै नगर (3), रंगार गल्ली (1), छावणी परिसर (2), कासलीवाल मार्वल (2), ज्योती नगर (1), एन दोन सिडको (1), हमालवाडा (2), तापडिया मैदान परिसर (1), घाटी परिसर (2), उस्मानपुरा (1), संजय नगर, मुकुंदवाडी (1), हर्सुल टी पॉइंट (9), हिना नगर, चिकलठाणा (1), पद्मपुरा (3), सातारा परिसर (1), पुंडलिक नगर (1), कैलास नगर (1), रेहमानिया कॉलनी (1), विश्रांती नगर, मुकुंदवाडी (2), व्यंकटेश नगर (1), कॅनॉट सिडको (2), एन सहा सिडको (2), सावंगी हर्सुल (1), एन नऊ (3)
ग्रामीण (34)
कडेठाण, पैठण (1), राजापूर, पैठण (1), रांजणगाव (1), डोवडा, वैजापूर (1), वैजापूर (1), बजाज नगर (3), पिशोर, कन्नड (1), कन्नड (1), करंजखेड, कन्नड (1), घाटनांद्रा, कन्नड (1), आंबेलोहळ (1), सिल्लोड (1), वैजापूर (1), सुंदरवाडी, झाल्टा (1), आळंद, फुलंब्री (1), सारा किर्ती, बजाज नगर (1), साजापूर (1), भवानी नगर, पैठण (1), बालाजी विहार, पैठण (3), गणेश घाट, पैठण (1), साळीवाडा, पैठण (1), परदेशीपुरा, पैठण (1), नवीन कावसान, पैठण (1), हमाल गल्ली, पैठण (1),धनायत वसती, गंगापूर (2), काटे पिंपळगाव (1), गंगापूर (2), हनुमान नगर, अजिंठा (1)

आपलं सरकार

Click to listen highlighted text!