Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

परशुराम सेवा संघाच्यावतीने सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली, परराष्ट्र मंत्री म्हणून त्यांनी केलेले कार्य गौरवास्पद

Advertisements
Advertisements
Spread the love

परशुराम सेवा संघाच्या शहरातील संपर्क कार्यालयात सर्व पदाधिकार्यांच्या वतिने जेष्ठ राजकारणी, माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

Advertisements

यावेळी परशुराम सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिलजी मुळे यांनी सांगितले की सुषमाजी स्वराज यांच्यासारख्या अभ्यासू  व कार्यक्षम राजकारण्याची उणीव कधीही न भरुन निघण्या सारखी आहे, त्यांनी परराष्ट्रमंत्री पदी असतांना केलेले कार्य हे नक्कीच उल्लेखनिय आहे.

Advertisements
Advertisements

या प्रसंगी राष्ट्रीय कार्याध्यक्ष उल्हासजी अकोलकर‌, राष्ट्रीय ‌उपाध्यक्ष मोरेश्वरजी सदाव्रते, युवा प्रदेश संघटक केदार पाटील, प्रदेश महिला उपाध्यक्षा सौ.उत्तरा अकोलकर, मराठवाडा महिला उपाध्यक्षा सौ. अंजुषा‌ कुलकर्णी, युवा मराठवाडा संघटक ऋषिकेश सराफ, जिल्हा मार्गदर्शक सदाशिवजी देशमुख, जिल्हा अध्यक्ष विकास गोरवाङकर, शहराध्यक्ष‌ श्रीहरी चौधरी, शहर कार्याध्यक्ष महेश कुलकर्णी, महिला शहर अध्यक्षा शिल्पा गोखले, महिला शहर कार्याध्यक्षा जयश्री अकोलकर, युवा शहराध्यक्ष अभिषेक इंदापुरकर, शहर उपाध्यक्ष रामचंद्र अंधारकर, सुधाकर तुंगार, दिगंबर पाठक, युवा शहर उपाध्यक्ष शुभम गालफाङे, महिला शहर संघटक पल्लवी नव्हाङे, महिला शहर उपाध्यक्षा माधुरी बर्दापुरकर, शिल्पा देशपांङे व परशुराम सेवा संघाचे सर्व‌ पदाधिकारी यांनी देखील  श्रध्दांजली अर्पण केली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!