It seems you're using an unsafe, out-of-date browser. CLOSE(X)

पती आणि दोन प्रियकरांच्या मदतीने तिने केला तिसऱ्या प्रियकराचा खून, तिघांना बेड्या , एक फरार …

Advertisements

<SCRIPT charset=”utf-8″ type=”text/javascript” src=”//ws-in.amazon-adsystem.com/widgets/q?rt=tf_cw&ServiceVersion=20070822&MarketPlace=IN&ID=V20070822%2FIN%2F19840a8-21%2F8010%2F637dff1b-7428-4e7b-82fe-5ee3099bc298&Operation=GetScriptTemplate”> </SCRIPT> <NOSCRIPT><A rel=”nofollow” HREF=”//ws-in.amazon-adsystem.com/widgets/q?rt=tf_cw&ServiceVersion=20070822&MarketPlace=IN&ID=V20070822%2FIN%2F19840a8-21%2F8010%2F637dff1b-7428-4e7b-82fe-5ee3099bc298&Operation=NoScript”>Amazon.in Widgets</A></NOSCRIPT>

Spread the love

प्रेयसीने पती आणि दोन प्रियकरांच्या मदतीने तिसऱ्या प्रियकराचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार बीडमध्ये घडला आहे. २५ एप्रिल रोजी धामणगाव परिसरात बीड-नगर रोडलगत असलेल्या विहिरीत कुजलेले अनोळखी प्रेत आढळून आले होते. पोलिसांनी हे प्रेत ताब्यात घेत आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. या प्रकरणाचा तपास करत असताना खूनाचा उलगडा झाला. याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यातील पती, प्रेयसी आणि एका प्रियकराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून, इतर तिघांचा शोध सुरू आहे.

अनोळखी शवाची ओळख पटविली असता तो कडा येथील नितीन साबळे असल्याचे समोर आले. पोलिसांनी खोलवर जाऊन तपास केला असता त्याचा खून झाल्याचा संशय आला. गुलशन शेखने दोन महिन्यांपूर्वी संतोष सकट सोबत लग्न केले होते. तिचे इतर दोघांसोबत सूत जुळले. त्यातच गुलशन शेख १५ दिवसांपूर्वीच नितीनसोबत फिरायला गेली. ही बाब इतरांना खटकली. त्यांनी नितीनला वारंवार सांगितले, मात्र त्याने ऐकले नाही. अखेर गुलशनला विश्वासात घेऊन पतीसह इतर पाच जणांनी नितीनचा काटा काढला.

Advertisements


Advertisements

विविधा