Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

भारत

Loksabha 2019 : पुलवामा आणि बालाकोट हल्ल्यावर मत मागितले, PM मोदी अडचणीत ? : निवडणूक आयोगाकडून गंभीर दखल

अखेर बालाकोटमधील हवाई हल्ल्यासंदर्भात मत मागितल्या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी अडचणीत येण्याची शक्यता आहे. पहिल्यांदाच…

टीव्ही मालिकांमधून प्रचार करणाऱ्या निर्मात्यांना निवडणूक आयोगाची नोटीस

दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील मालिकांमधून विविध योजनांचा प्रचार केल्याच्या तक्रारीची दखल राज्य निवडणूक आयोगाने घेतली आहे, असा प्रचार करणाऱ्या…

तथाकथित गोरक्षकांनी केलेल्या हत्या न रोखणाऱ्या मोदींना भारताचा इतिहास लक्षात ठेवेल : असदुद्दीन ओवेसी

तथाकथित गोरक्षकांनी केलेल्या हत्या न रोखणाऱ्या मोदींना भारताचा इतिहास लक्षात ठेवेल अशी प्रखर टीका एमआयएमचे…

कपिल सिब्बल यांचा व्हिडीओ व्हायरल , अमित शहा आणि टीमने नोटबंदीच्या काळात काळा पैसा पांढरा केला …

नोटाबंदीदरम्यान विमानाच्या माध्यमातून व्यावसायिक आणि उद्योगपतींचा काळा पैसा पांढरा करण्यात आला. त्यासाठी भाजपाच्या काही नेत्यांनी…

सपा, बसपा, काँग्रेसचा ‘अली’वर तर भाजपाचा ‘बजरंग बली’वर विश्वास – योगी आदित्यनाथ

काँग्रेस, सपा, बसपाचा ‘अली’वर विश्वास असेल तर भाजपाचा ‘बजरंग बली’वर विश्वास आहे असे उत्तर प्रदेशचे…

पत्नीवर बळजबरी हा गुन्ह्याच्या कक्षेत आणण्याची गरज नाही : निवृत्त सर न्यायाधीश दिपक मिश्रा यांचे मत

पत्नीवर बळजबरी हा गुन्हा ठरवावा का, या प्रश्नाचे उत्तर देताना निवृत्त सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी…

एका सिनेमाची गोष्ट : ‘पीएम नरेंद्र मोदी अ बायोपिक’ चा चेंडू निवडणूक आयोगाच्या क्षेत्रात : सर्वोच्च न्यायालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील जीवनपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलावी की नाही याबाबत निवडणूक आयोगच निर्णय…

मतदान करताना, मतदारांनी लोकशाहीने दिलेल्या मूलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी मतदान करण्याचे बुद्धिवंतांचे आवाहन

मतदारांनी मतदान करताना कुठल्या मुद्द्यांचा विचार करावा ?  विनंतीवजा आवाहन महारष्ट्रातील मान्यवर साहित्यिक , लेखकांनी…

Dantewada Attack: नक्षलवादी हल्ल्यात भाजप आमदार ठार, ४ जवान शहीद, ५ जखमी

छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे भाजप आमदार भीमा मंडावी यांच्या ताफ्यावर नक्षलवाद्यांनी हल्ला चढवला असून या हल्ल्यात…

निवडणूक प्रक्रियेसाठी उपयुक्त “सायबर सुरक्षा ” मार्गदर्शिकेचे प्रकाशन

लोकसभा निवडणूकीत आयोगासह उमेदवार, आणि विविधराजकीय पक्ष सायबर जगताचा मोठ्या प्रमाणात वापर करीत आहेत. निवडणूकविषयक माहितीची सुरक्षितता, संरक्षित पासवर्ड, ईमेल्स, समाज माध्यमवापरताना घ्यावयाची काळजी, फेक न्यूजसह खोडसाळ प्रचार मोहीमराबविण्यासाठी ‘स्पिअर फिशिंग स्कॅम्स’ करणाऱ्यांपासून बचावासाठी कोणत्यादक्षता घ्याव्यात याच्या सूचना ‘महाराष्ट्र सायबर’ कार्यालयाने ‘सायबर सुरक्षा’या पुस्तिकेद्वारे निवडणूक अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया अधिक सुटसुटीतपणे करण्यासाठीआयोगाकडून आधुनिक तंत्रज्ञानाचा, नव्या ॲप्सचा मोठ्या प्रमाणात उपयोगकेला जात आहे. उमेदवारांसह राजकीय पक्षांनीही समाज माध्यमांचा  वापरप्रचारासाठी सुरु केला आहे. समाज माध्यमांचा गैरवापर होऊ नये आणिनिवडणूक प्रक्रिया तांत्रिकदृष्ट्या सुरक्षित रहावी यासाठी ‘महाराष्ट्र सायबर’ नेपुढाकार घेतला आहे. राज्यातील सर्व ४८ लोकसभा मतदार संघातील निवडणूकयंत्रणेला मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती आणि ऊर्दू या भाषेतून प्रकाशित केलेल्या‘सायबर सुरक्षा’ मार्गदर्शिकेतून महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्याचे महाराष्ट्रसायबरचे विशेष पोलीस महानिरीक्षक ब्रिजेश सिंह यांनी सांगितले. या पुस्तिकेत समाजमाध्यमांवरील बातम्या, ट्रोलिंग, प्रायोजित मजकूरयाबाबतीत जनजागृती करण्याच्या सूचना, फेक ॲप्स आणि संकेतस्थळांबद्दलजागृती करण्याबरोबरच व्यक्तिगत आणि बाह्य उपकरणांच्या वापराविषयीदक्षता घेण्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले आहे. समाज माध्यमांवरील फेक न्यूजची पडताळणी करण्यासाठी मोलाच्या टिप्सदिल्या आहेत.  फेसबुकपोस्टच्या वर उजव्या बाजूच्या कोपऱ्यात ‘ही फेक न्यूजस्टोरी आहे’ हा पर्याय तर व्हॉटसअपवर अफवा अथवा माहिती खातरजमाकरण्यासाठी ‘व्हॉटसअप चेकपॉईन्ट टीपलाईन’ वर पाठविण्याच्या सूचनादेण्यात आल्या आहेत.  व्हॉटसअप वर निवडणुकीच्या संदर्भातील खोट्याबातम्या, अफवा, प्रक्षोभक मजकूर, चित्रांबद्दल सतर्क राहण्यासह त्याविषयीमहत्त्वाच्या टिप्स देण्यात आल्या आहेत. निवडणूक प्रक्रिया राबविताना कोणत्या गोष्टींमध्ये सावधगिरी बाळगली पाहिजेहे स्पष्ट करतानाच भारत…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!