Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

राजकारण

मिलिंद देवरा यांचा शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश

मिलिंद देवरा यांनी काँग्रेस सोडून शिंदे गटात प्रवेश केला आहे. रविवारी सकाळी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर…

महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का… मिलिंद देवरांचा काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा

महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस पक्षाचे नेते माजी खासदार मिलिंद देवरा यांनी काँग्रेस…

IndiaAghadiNewsUpdate : जागा वाटपाबाबत आप यांच्यात सकारात्मक चर्चा …

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात इंडिया आघाडीमध्ये जागावाटपाची चर्चा सुरू आहे. दरम्यान, काँग्रेस पक्ष…

सरकार काहीही म्हणत असले तरी आम्ही मुंबईला जाणारच , जरंगे पाटील यांचा निर्धार

जालना : मराठा समाजावर आरक्षणासाठी मुंबईला येण्याची वेळ येणार नाही असे मुख्यमंत्री म्हणत असले तरी…

Shiv sena MLA Disqualification Verdict : शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल अखेर काही तासांवर…

मुंबई: राज्याच्या राजकारणात उलथापालथ घडवणाऱ्या शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल अखेर काही तासांवर आला आहे. आज…

शिवसेना आमदार अपात्रता निकालाच्या आधी, ठाकरे गटातील आमदार रवींद्र वायकर यांच्या घरावर ईडीकडून छापेमारी…

शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जोगेश्वरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरावर ईडीने गेल्या बारा…

कमाल झाली !! आमदार नसतानाही भाजपने या नेत्याला ४-४ मंत्री पदे देऊनही ते पोट निवडणूक हरले आणि काँग्रेस जिंकली !!

जयपूर : भाजपने बहुमताने राजस्थान जिंकल्यानंतर दहा दिवस आधी, भाजपने ज्या सुरेंद्र पाल सिंह टीटी…

जनता दिवाळी साजरी करेल पण गरिबांना प्रत्येकी हजार रुपये द्यावेत , प्रकाश आंबेडकरांचे मोदींना आव्हान …

पुणे : अयोध्येत श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा 22 जानेवारीला होणार आहे. या सोहळ्याच्या दिवशी देशात दिवाळी…

IndiaNewsUpdate : मोदींच्या ख्रिसमस पार्टीला उपस्थित राहिलेल्या नेत्यांपासून दूर राहण्याचे ख्रिश्चन समुदायाचे समाजाला आवाहन

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ डिसेंबर २०२३ रोजी आयोजित केलेल्या ख्रिसमस पार्टीला…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!