Live Mahanayak Online | जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी

Live update

Advertisements
Advertisements
Spread the love

 #MahanayakOnline | Top News | 14.December.2023 | दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी


दिवसभरातील ताज्या घडामोडी ;

Advertisements
  • धक्कादायक; वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या दालनात भाजप आमदारणे, शिवसेनाच्या माजी नगरसेवकला झाडल्या गोळ्या, सीसीटीव्ही फुटेज आले समोर 

धक्कादायक, वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या दालनात भाजप आमदाराने, शिवसेनाच्या माजी नगरसेवकला झाडल्या गोळ्या, सीसीटीव्ही फुटेज आले समोर

 

  • मल्लिकार्जुन खरगे  : काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिल्लीत ‘न्याय संकल्प कामगार’ अधिवेशनाला संबोधित केले; ते म्हणतात, “हा लढा संविधान, लोकशाही वाचवण्यासाठी आहे आणि जर तुम्ही यात अपयशी ठरलात तर तुम्ही (PM) मोदींचे कायमचे गुलाम व्हाल.

 

  • पंतप्रधान मोदी : आमच्या अर्थसंकल्पातील घोषणा म्हणजे गरिबांना सक्षम बनवण्याची हमी”: पंतप्रधान मोदी

 

  • भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारत सरकारने भारतरत्न जाहीर केला.

 

  • राहुल गांधी  : गोड्डा, झारखंड: काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणतात, “जेव्हा अदानी सारख्या लोकांचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज माफ केले जाऊ शकते, तर पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांचे कर्ज का माफ करत नाहीत? शेतकऱ्यांनी काय चुका केल्या आहेत?

 

  • झारखंडमधील गोड्डा येथे काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ सुरू आहे.

दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी :  www.mahanayakonline.com

Advertisements
Advertisements

Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

MahanayakOnline  www.mahanayakonline.com

For advertising call now: 9421379055 | 9028150765

आपलं सरकार

Click to listen highlighted text!