Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

सुपरस्टार अभिनेता थलापति विजयची राजकारणात एंट्री

Advertisements
Advertisements
Spread the love

2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी दक्षिणेतील सुपरस्टार अभिनेता विजयने राजकारणात प्रवेश केला आहे. थलापति विजय यांनी शुक्रवारी त्यांच्या पक्षाची घोषणा केली, ज्याचे नाव ‘तमिझगा वेत्रि कषगम’ आहे.

Advertisements

तमिळ चित्रपट सुपरस्टार थलापति विजय यांनी सांगितले की, त्यांच्या पक्षाची निवडणूक आयोगाकडे नोंदणी झाली आहे आणि त्यांचा पक्ष 2026 च्या विधानसभा निवडणुका लढवणार आहे.

Advertisements
Advertisements

अधिकृत निवेदनात अभिनेता विजय म्हणाला, ‘पक्षाची नोंदणी ECI कडे करण्यात आली आहे. मी नम्रपणे सांगू इच्छितो की पक्षाच्या महापरिषद आणि कार्यकारिणीने 2024 च्या लोकसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला पाठिंबा न देण्याचा किंवा लढवणार नसल्याचा निर्णय घेतला आहे.

 

 


दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी :  www.mahanayakonline.com

Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

MahanayakOnline  www.mahanayakonline.com

For advertising call now: 9421379055 | 9028150765

आपलं सरकार

Click to listen highlighted text!