Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महाराष्ट्र

CongressNewsUpdate : माझ्या भावाला आरक्षण विरोधी म्हणता , मोदीजी ५० टक्के आरक्षणाची मर्यादा तोडून जातिजनगणचे आव्हान स्वीकारा ….

नागपूरमधील प्रियांका गांधी यांच्या रोड शो दरम्यान मोठा राडा, काँग्रेस – भाजपचे कार्यकर्ते भिडले …….

VBA News Update : वंचितचे सरकार आल्यास मोहम्मद पैगंबरांच्या बाबतचं बील मंजूर करु, प्रकाश आंबेडकर यांचे मुस्लिम मतदारांना आवाहन

हिंगोली : वंचित बहुजन आघाडीकडून महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूक लढवली जात आहे. वंचितच्या उमेदवारांच्या प्रचाराच्या निमित्तानं…

मनाेज जरांगेंच्या प्रकृती स्थिर , अंतरवालीत डाॅक्टर पाेहाेचले….

जालना : विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पाेहाेचला आहे. सत्ताधारी आणि विराेधकांमध्ये जंगी सामना सुरू…

’यूपीएनं दहशतवादी कसाबला बिर्याणी दिली पण आम्ही सर्जिकल स्ट्राईक केले , जेपी नड्डांचा काँग्रेसवर घणाघात

ठाणे : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी ठाण्यात सभा घेतली. यावेळी…

भरारी पथकाची कारवाई, 546 काेटींची मालमत्ता जप्त; राेकड, माैल्यवान वस्तूंसह साेने-चांदी ताब्यात

मुंबई : राज्यातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भरारी पथकाकडून आत्तापर्यंत माेठी रक्कम जप्त करण्यात आली आहे. अवैध…

पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी नक्षलवाद व आतंकवाद मुक्त देश करण्याचे काम केले : अमित शाह

चंद्रपूर : गडचिराेलीतील नक्षलवाद समुळ समाप्त करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी केले. राम मंदिर…

BJPNewsUpdate : मुस्लिमांना आरक्षण मिळू देणार नाही; केंद्रीय मंत्री अमित शहा यांचे परखड प्रतिपादन

मुंबई : देशाच्या राज्यघटनेत धर्माच्या आधारावर आरक्षण देण्याची तरतूद  नसल्याने मुस्लीम किंवा अल्पसंख्याकांना आरक्षण मिळू…

MIMNewsUpdate : धर्मयुद्ध , जिहाद म्हणता हा आचारसंहिता भंग नाही का ? असदुद्दीन ओवैसींचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल…

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. २० तारखेला मतदान…

CongressNewsUpdate : बंडखोरी करणाऱ्या १६ उमेदवारांची कॉंग्रेस पक्षातून हकालपट्टी

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. या निवडणुकीत विविध पक्षाच्या अनेक नेत्यांनी बंडखोरी…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!