Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महाराष्ट्र

पालघरमध्ये माथेफिरू व्यक्तीने केली दोन भावांची निर्घृण हत्या

Palghar: पालघरच्या कुडणमध्ये एका माथेफिरू व्यक्तीने दोघांची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे….

अजित पवार गटाला मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या १२५ कट्टर समर्थकांनी दिले समोहिक राजीनामे

Lonavala : अजित पवार निवडणुकांसाठी राज्यभर मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची जमवा जमव करत आहेत. तर दुसरीकडे…

MahaVikasAghadi : महाविकास आघाडीकडे वंचित चा 27 जागांचा तर शिवसेनेचा 20 जागांचा प्रस्ताव, काँग्रेस – राष्ट्रवादी पवार यांचे मात्र वेट अँड वॉच !!

मुबई : महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ जागांपैकी शिवसेना ठाकरे यांनी २० तर वंचित बहुजन आघाडीने महाविकास…

धक्कादायक; मुख्यमंत्री सचिवालयात वापरल्या एकनाथ शिंदे यांच्या बनावट सह्या आणि शिक्के

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बनावट सह्या आणि शिक्के मुख्यमंत्री सचिवालयात वापरल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले…

मला अटक केली तर महाराष्ट्रात जागोजागी मराठे उपोषणाला बसतील जरांगेंचा सरकारला इशारा

मराठा आरक्षणासाठी करण्यात आलेले उपोषण आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याची घोषणा मनोज जरांगेंनी केली आहे. हे…

एसआयटीला मी घाबरत नाही… आमच्या आयांना तुम्ही मारले तेव्हा एसआयटी नेमणारे कुठे गेले होते?

मराठा आरक्षणासाठी मनोज जरंगे पाटील यांच्या आंदोलनाची एसआयटी मार्फत चौकशी केली जाईल, अशी घोषणा विधानसभेचे…

मनोज जरांगेंला तत्काळ अटक करा, अधिवेशनात भाजप नेते प्रवीण दरेकर यांची मागणी

गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाची मागणी करत शांततेत आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटलांनी अचानक आक्रमक…

मराठा आरक्षणची झळ तीन जिल्ह्यांना, एसटी पेटवल्याने संचारबंदी लागू, संध्याकाळ पर्यंत इंटरनेट सेवाही राहणार बंद

Maratha Reservation : आता मराठा आरक्षणाबाबत मनोज जरंगे-पाटील आणखी आक्रमक झाले आहेत. सगेसोग्रे या शब्दाची…

मनोज जरांगे पाटील यांचा मागे फिरण्याचा निर्णय, मराठा बांधवांना आपापल्या गावी परतण्याचे केले आवाहन

मुंबईला रवाना झालेल्या तमाम मराठा बांधवांना मनोज जरंगे यांनी आपापल्या गावी परतण्याचे आवाहन केले आहे….

देवेंद्र फडणवीसांनी दिले मनोज जरांगेंवर कारवाईचे संकेत

मनोज जरांगे पाटील मुंबईकडे फडणवीसांच्या सागर बंगल्याच्या दिशेने रवाना झाले आहेत. जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!