Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मराठवाडा

Aurangabad Crime : सायकल चोरी करता करता घरफोड्या करणारा जेरबंद, ३ लाख ७७ हजाराचा मुद्देमाल जप्त, पोलीस आयुक्तांनी केले पथकाचे कौतुक

औरंंंगाबाद : शहरातील देशी-विदेशी बनावटीच्या सायकल चोरी करता करता घरफोड्या करण्याकडे वळालेल्या घरफोड्यास उस्मानपुरा पोलिसांनी…

Aurangabada Crime : ऑटो रिक्षातील सहप्रवाशांना लुटणारे अट्टल चोर २४ तासात पुंडलिकनगर पोलिसांकडून गजाआड

शहरात सध्या रिक्षातील प्रवाशांना लुटणाऱ्या टोळी सक्रिय झाल्या आहेत. रेल्वे स्टेशन वरून प्रवाशी रिक्षात बसवून…

Aurangabad Crime : ट्रु-कॉलर, ओएलक्स, कस्टमर केअर, कॅटफिशिंगच्या माध्यमातून फसवण्याचे प्रकार, सायबर क्राईम शाखेपुढे तपासाचे आव्हान

औरंंंगाबाद : ट्रू -कॉलर, ओएलएक्स, कस्टमर केअर, कॅटफिशिंगच्या माध्यमातून फसवण्याचे प्रकार दरदिवशी वाढत आहेत. विशेष…

औरंगाबाद सावंगी बायपासवर अपघात, एक जण ठार तर दुसरा जखमी

औरंंंगाबाद : भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार विलास सोपान शेळके (वय ४०, रा.वुंâभेफळ) हे ठार…

कर्णपुरा देवीच्या दर्शनासाठी जाणा-या पाच जणांना बसने उडवले, १५ वर्षीय बालकाचा भीषण अपघातात मृत्यू

एकाला मानसिक धक्का, दोघांची प्रकृती स्थिर, एक गंभीर | रविवारी पहाटे सेव्हन हिल उड्डाणपुलाखाली घडला…

Aurangabad Vidhasabha 2019 : औरंगाबाद जिल्ह्यातील वैध उमेदवारांची नावे जाणून घ्या कोण पास कोण नापास ? औरंगाबाद पश्चिम : रमेश गायकवाड यांचा अर्ज अवैध

औरंगाबाद जिल्ह्यातील वैध उमेदवारांची नावे औरंगाबाद मध्य प्रदीप जयस्वाल शिवसेना कदीर मौलाना राष्ट्रवादी काँग्रेस अमित…

Aurangabad Crime : लष्करातील जवानाची डेटिंगच्या नावाखाली फसवणूक , साडेचार लाखांना गंडविल्याचा प्रकार उघडकीस

वेगवेगळ्या मोबाईलवरुन सहा जणांनी केले संभाषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात दोन महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी आलेल्या…

Aurangabad Crime : कंपनीचा कच्चामाल बदलून दहा लाखांची फसवणूक

औरंगाबाद-मुंबईदरम्यान कंपनीचा रिफाम्पीसीन हा कच्चामाल बदलून कंपनीची दहा लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे….

Aurangabad : एमआयएमचे नासेर सिद्दीक्की, अरूण बोर्डे यांचे अर्ज दाखल, जावेद कुरैशी यांनी भरला अपक्ष म्हणून अर्ज

औरंंंगाबाद : एमआयएमचे औरंगाबाद मध्यचे उमेदवार नासेर सिद्दीक्की व औरंगाबाद पश्चिमचे उमेदवार अरूण बोर्डे यांनी…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!