Aurangabad Crime : पुलाच्या बांधकामाची बळकावलेली यंत्र सामुग्री राजस्थानमधून हस्तगत, पिता-पुत्रांविरुध्द जिन्सीत गुन्हा दाखल
बेनगंगा नदीवरील पुलाच्या बांधकामासाठी सुपरवायझर पिता-पुत्राला पुरवठा केलेली यंत्र सामुग्री गुंडांच्या मदतीने बळकावण्यात आली होती….
