AurangabadNewsUpdate : कन्टेन्मेंट झोनसाठी नियंत्रण अधिकाऱ्यांची नियुक्ती , कंन्टेनमेंट झोनमध्ये होणारे आवागमन बुधवार पर्यंत पूर्णतः बंद
औरंगाबाद शहरात पोलिस प्रशासनाकडून कंन्टेनमेंट झोनमध्ये चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. कंन्टेनमेंट झोनमधून नागरिकांचे बाहेरील…
