Aurangabad : लोकांच्या हलगर्जीपणामळे जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक, संख्या 823 , आज सकाळी 74 ची भर…

Advertisements
Advertisements
Spread the love

रविवारपर्यंत कोणीही रस्त्यावर न येण्याचे कडक आदेश

लोकांच्या हलगर्जीपणामळे विभागीय आयुक्त पुढे सरसावले

औरंगाबाद शहरात आज 74 कोरोनाबाधितांची वाढ झाल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 823 झाली आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. एकूण २० जणांचा मृत्यू झाला आहे.

Advertisements

औरंगाबाद शहरातील आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. एन सहा,सिडको (2), बुढीलेन (1), रोशन गेट (1), संजय नगर (1), सादात नगर (1), भीमनगर, भावसिंगपुरा (2), वसुंधरा कॉलनी (1), वृंदावन कॉलनी (3), न्याय नगर (7), कैलास नगर (1), पुंडलिक नगर (8),सिल्क मील कॉलनी (6), हिमायत नगर (5), चाऊस कॉलनी (1), भवानी नगर (4), हुसेन कॉलनी (15), प्रकाश नगर (1)
शिव कॉलनी गल्ली नं. 5, पुंडलिक नगर (1), हुसेन कॉलनी, गल्ली नं. 5 (2), रहेमानिया कॉलनी (2), बायजीपुरा (5), हनुमान नगर (1), हुसेन नगर (1), अमर सोसायटी (1), न्यू हनुमान नगर, गल्ली नं.1, दुर्गा माता मंदिर (1) या भागातील कोरोनाबाधित असल्याचेही त्यांनी कळविले आहे.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!