Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

न्यायालय

सर्वोच्च न्यायालयाने का दिले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश ?

ऐन विधानसभा निवडणुकीच्या काळात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मोठा धक्का बसला आहे. 2014च्या विधानसभा…

सर्वोच्च न्यायालय: अॅट्राॅसिटी कायदा सौम्य होणार नाही, अटकेच्या तरतुदी सौम्य करण्याबाबतचा निर्णय घेतला मागे

सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती,जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत करावयाच्या अटकेच्या तरतुदी सौम्य करण्याबाबतचा २० मार्च २०१८…

Aurangabad Crime : उद्योजक राजपूतची हत्या करणा-या पत्नीची रवानगी हर्सुल कारागृहात

औरंंंगाबाद : उद्योजक शैलेंद्र शिवसिंग राजपूत यांच्या खून प्रकरणात आरोपी पत्नी पूजा शैलेंद्र राजपूत हिची…

सोशल मीडियाचा दुरुपयोग , तीन आठवड्यात उपाययोजना करण्याचे केंद्राला सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

देशात सोशल मीडियाचा दुरूपयोग होत असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं असून सर्वोच्च न्यायालयानं मंगळवारी सोशल मीडियाच्या…

कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणात तीन संशयितांना ४ ऑकटोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

ज्येष्ठ विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणांत पोलिसांची धरपकड चालूच असून न्यायालयासमोर उभ्या करण्यात आलेल्या…

विद्यार्थीनीवरील बलात्कार प्रकरणात चिन्मयानंदला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

माजी केंद्रीय मंत्री व भाजप नेते स्वामी चिन्मयानंद यांना बलात्कार प्रकरणात अटक करण्यात आल्यानंतर १४…

अयोध्या प्रकरणात १८ ऑक्टोबरपर्यंत युक्तिवाद पूर्ण करण्याचे आदेश : सर्वोच्च न्यायालय

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी पक्षकारांना अयोध्या विवाद प्रकरणी १८ ऑक्टोबरपर्यंत युक्तिवाद पूर्ण करण्याचे आदेश दिले…

एमआरआय मशीन अपघात :  मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना १० लाखाची नुकसान भरपाई देण्याचे आदेश

मुंबईच्या नायर रुग्णालयामधील एमआरआय मशीनमध्ये अडकून झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या राजेश मारू यांच्या कुटुंबीयांना अंतरिम…

भीमा कोरेगाव दंगल प्रकरणातील आरोपी संभाजी भिडे आणि इतर सर्व आरोपींच्या विरोधातील तपासाविषयी हाय कोर्टाने दिली “डेडलाईन “

बहुचर्चित भीमा कोरेगाव दंगल प्रकरणातील आरोपी संभाजी भिडे  आणि इतर आरोपींविरोधातील तपास लवकरात लवकर पूर्ण…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!