Maharashtra Delhi News Update : शिवसेनेच्या भूमिकेवर भाजपनेत्यांची तीव्र नाराजी, मुख्यमंत्रीपद तर नाहीच पण महत्वाची खातीही मिळणार नाहीत , देवेंद्र फडणवीस यांना ” प्रतीक्षा करो और देखो ” चा सल्ला !!
भाजपचे अभिमन्यू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेत शिवसेनेने निर्माण केलेले चक्रव्यूव्ह भेदण्याची रणनीती…
