Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महाराष्ट्र

संविधानाचा वारंवार अपमान करणाऱ्या काँग्रेसला जनता माफ करणार नाही : संसदीय कार्य मंत्री किरण रिजिजू

मुंबई : संविधानाची अनेकदा माेडताेड करणाèया आणि घटनाकार डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कायम अवमान करणाèया…

’राज ठाकरे तर कधी काय बोलतील याचा नेम नाही ..’, पक्ष चोरल्याचा टीकेला अजित पवारांनी दिले चोख उत्तर ! !

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांबराेबरच मुख्यमंत्री एकनाथ…

‘पॉक्सो’ केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द

नवी दिल्ली : दलित अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकाला आता खटल्याला सामोरे जावे लागणार आहे….

“एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही”, राज ठाकरेंची मतदारांना भावनिक साद …

मुंबई : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मनसे जोरदार प्रचार करताना दिसत आहे. पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी…

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा वचननामा जाहीर, छत्रपती शिवरायांचे मंदिर, माेफत शिक्षण आणि बरेच काही….

मुंबई : शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने त्यांच्या पक्षाचा वचननामा जाहीर केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या ताेंडावर…

MVANewsUpdate : महाविकास आघाडीचा संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध केल्या पाच मोठ्या घोषणा ….

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडीच्या पहिल्या संयुक्त प्रचार सभेत आज काँग्रेस नेते राहुल गांधी ,…

महाराष्ट्र कसा चालवायचा याचा निकाल देण्याची वेळ आली आहे ! राज्यातील 64 हजार महिला , मुली बेपत्ता : शरद पवार

मुंबई : “महाराष्ट्र ऐकीकाळी कायदा आणि सुव्यवस्थेबाबत अत्यंत मोलांची कामगिरी करणारं राज्य होतं. आज स्त्रियांवर…

सदा खोत यांच्या पवारांवरील टीकेमुळे अजित पवार भडकले , शरद पवारांच्या शारिरीक व्यंगावरुन आणि वयावरून केली होती टीका ….

मुंबई : महायुतीतील मित्र पक्षांचे नेते सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि खासदार शरद पवार…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!