OBCNewsUpdate : न्या. शिंदे समिती तत्काळ बरखास्त करा , मराठ्यांना दिलेल्या ओबीसी प्रमाणपत्राला स्थगिती द्या , ओबीसी मेळाव्यात भुजबळ काय बोलले ?
हिंगोली : मराठा सामाजाचे मागासलेपण सर्वोच्च न्यायालयाने नाकारले आहे त्यामुळे त्यांना मागास ठरविण्याचा खटाटोप ओबीसी…