Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Mahanayak News Updates

“काश्मीरचा राजदूत” म्हणून मी जगभरात काश्मीरची बाजू मांडेन : इम्रानखान

मुझफ्फराबाद या ठिकाणी झालेल्या सभेत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी जम्मू काश्मीरमध्ये अनुच्छेद ३७० रद्द…

येणाऱ्या काळात पाकिस्तान जगाच्या नकाशावर नसेल : संघाचे नेते इंद्रेश कुमार

पाकिस्तानात आता विभाजनवादी चळवळी जोर धरु लागल्या आहेत. त्यामुळे येत्या काळात पाकिस्तान जगाच्या नकाशावर दिसणार…

मध्यरात्री उशिरा दिला खासदारकीचा राजीनामा , अमित शाहांच्या निवासस्थानी सकाळी ९ वाजता होतोय उदयनराजेंचा भाजप प्रवेश

साताराचे खासदार उदयन राजे भोसले यांनी आज मध्यरात्री एकच्या सुमारास आपल्या खासदारपदाचा राजीनामा दिला आहे….

राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या वाहनाला अपघात , सर्व जण सुखरूप

राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आज चंद्रपूर येथे झालेल्या अपघातातून थोडक्यात बचावले आहेत . बांबूने भरलेल्या भरधाव ट्रकने त्यांच्या…

जिवा-भावाची मोठी बहीण राहिली नाही म्हणून लहान बहिणीचाही धक्क्याने झाला मृत्यू !!अन दोघींचीही निघाली सोबत अंत्ययात्रा…

उत्तर प्रदेशच्या मथुरा नजीकच्या  जैत या गावात एक हृदयद्रावक  घटना घडली आहे. या घटनेत जीवाला…

वंचित बहुजन २८८ जागा लढवणार , पण किती जागा निवडून येतील ? याचे प्रकाश आंबेडकरांनी दिले ” हे ” उत्तर !!

राज्यात ‘वंचित बहुजन आघाडी स्वबळावर २८८ जागा लढवणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याप्रमाणे आमच्या २५०…

प्रेमासाठी ” असं पण !! ” कुटुंबियांच्या अन्नात विष कालवून पळाली प्रियकरासोबत !! , अल्पवयीन मुलीचा प्रताप

उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये  कुटुंबियांच्या अन्नात विष मिसळून अल्पवयीन मुलगी तिच्या प्रियकरासोबत पळून गेल्याची धक्कादायक घटना…

आमदार भास्कर जाधव यांनी विशेष विमानाने औरंगाबादला येऊन दिला आमदारकीचा राजीनामा

बहुचर्चित राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि आमदार भास्कर जाधव यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. विधानसभा…

माध्यमांच्या दबावामुळे अखेर भाजपा नेते स्वामी चिन्मयानंद यांची एसआयटीकडून सात तास कसून चौकशी

बलात्काराचा आरोप असणारे भाजपा नेते स्वामी चिन्मयानंद यांची गुरुवारी रात्री पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. पीडित…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!