Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Day: August 7, 2023

RjyasabhaNewsUpdate : दिल्ली सेवा विधेयवरून राज्यसभेत गदारोळ

नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान, सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत दिल्ली अध्यादेशाशी…

Supreme Court On Manipur Violence: मणिपूर तपासासाठी ६ एसआयटी स्थापन करण्याच्या सूचना

नवी दिल्ली : मणिपूर हिंसाचारावर सर्वोच्च न्यायालय: मणिपूर हिंसाचार प्रकरणाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे….

Abhivyakti : विशेष लेख : चळवळीचे लोकगायक गदर कोण होते ? आणि त्यांनी काय केले ?

तेलगू भाषेतील प्रसिद्ध लोकगायक विठ्ठल राव ‘गदर’ यांचे रविवारी हैदराबादमध्ये निधन झाले. त्यांचे वय 74…

NCPNewsUpdate : अजित पवार यांची याचिका फेटाळून लावा , जयंत पाटील यांचे निवडणूक आयोगाला पत्र

पुणे : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा झटका देत…

PrakashAbedkarNewsUpdate : वंचित बहुजन आघाडी मुंबई महापालिकेत ८८ जागा लाढवणार , मौलवींनाही केले आवाहन

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई महापालिका निवडणुकीत ८८ जागा लढवणार…

CourtNewsUpdate : ‘संभाजी भिडे यांचं नाव वगळा’; जनहित याचिकाकर्त्यांना हाय कोर्टाचे निर्देश…

मुंबई: शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांचे नाव जनहित याचिकेतून वगळावे असे निर्देश मुंबई हायकोर्टाने याचिकाकर्त्यांना…

MharshtraNewsUpdate : पेशवे आणि औरंगजेबाबत भालचंद्र नेमाडे नेमकं काय म्हणाले ?

मुंबई : ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी नानासाहेब पेशवे यांच्याविषयी एक विधान केले आहे. नानासाहेब…

RahulGandhiNewsUpdate : राहुल गांधी यांची खासदारकी पुन्हा बहाल , काँग्रेसकडून जल्लोष …

नवी दिल्ली : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी त्यांचे सदस्यत्व बहाल केल्याने राहुल गांधी खासदार…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!