अभिनेत्री राखी सावंतला अटक

मुंबईतील आंबोली पोलिसांनी अभिनेत्री राखी सावंतला अटक केले आहे. राखी सावंतवर एका मॉडेलचा फोटो व्हायरल केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी तक्रारीची दखल घेत पोलिसांनी कारवाई केली आहे. यासंदर्भात संबंधित मॉडेलने पोलिसांत तक्रार दाखल केली होती.
BREAKING NEWS!!!
AMBOLI POLICE HAS ARRESTED RAKHI SAWANT IN RESPECT WITH FIR 883/2022
YESTERDAY, RAKHI SAWANT’S ABA 1870/2022 WAS REJECTED BY MUMBAI SESSIONS COURT
— Sherlyn Chopra (शर्लिन चोपड़ा)🇮🇳 (@SherlynChopra) January 19, 2023
यासंदर्भात अभिनेत्री शरलीन चोप्राने ट्विटरवर माहिती दिली आहे. आंबोली पोलिसांनी राखी सावंतला ८३३/२०२२ क्रमांकाच्या एफआयआरप्रकरणी अटक केली आहे. काल राखी सावंतने यासंदर्बात अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, तो अर्ज न्यायालयाने फेटाळला. दरम्यान, राखी सावंतला थोड्या वेळात न्यायालयात हजर केले जाणार असून त्यानंतर तिला पोलीस कोठडी की न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात येईल हे स्पष्ट होणार आहे.
आज दुपारी ३ च्या सुमारास राखी सावंत व तिचा पती आदिल खान दुरानी यांनी सुरू केलेल्या डान्स अकॅडेमीचे उद्घाटन होणार होते. मात्र, आता राखी सावंतच्या अटकेमुळे हे उद्घाटन लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी विश्वास नांगरे पाटील सह इतर पोलिस अधिकाऱ्याची चौकशी
#Mumbai #Maharashtra #Maharashtrapolitics #MahanayakOnline #MahanayakNews #NewsUpdate #CurrentNews #rakhisavant
Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com
Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline
For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY
जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055