Maharashtra Vidhan Parishad Election Live : सविस्तर बातमी : शेवटी दुसऱ्या मतांच्या पसंतीने भाजपचे प्रसाद लाड सेफ झोनमध्ये गेले आणि हंडोरे -जगताप लढाईत भाई विजयी झाले !!
कुणाला किती मतदान? प्रवीण दरेकर (भाजपा)- २९ श्रीकांत भारतीय (भाजपा)- ३० राम शिंदे (भाजपा)- ३०…