#MahaClassifide | “शिक्षक“ पदाच्या एकूण १२४ जागा
पुणे महानगरपालिका अंतर्गत माध्यमिक, उच्च माध्यमिक व रात्र प्रशाला या शाळांमध्ये “शिक्षक“ पदाच्या एकूण १२४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख १९ डिसेंबर २०२२ आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ डिसेंबर २०२२ आहे.
- पदाचे नाव – शिक्षक
- पद संख्या – १२४ जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – पुणे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – शिक्षणाधिकारी माध्यमिक व तांत्रिक शिक्षण कार्यालय भाऊसाहेब शिरोळे भवन, जुना
- तोफखाना, शिवाजीनगर , पुणे- 411005
- अर्ज सुरु होण्याची तारीख – १९ डिसेंबर २०२२
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – २८ डिसेंबर २०२२
- अधिकृत वेबसाईट – www.pmc.gov.in
PDF जाहिरात : https://drive.google.com/file/d/1SDY85HHY8w3iFyaVi6pLOEXIVMnvICpd/view
अधिकृत वेबसाईट : www.pmc.gov.in
अर्ज ऑफलाईनपद्धतीने करायचा आहे.
तरी इच्छुक पात्र उमेदवारांनी आवश्यक त्या शैक्षणिक, अनुभव प्रमाणपत्रे व इतर आवश्यक कागदपत्रासह अर्ज विहित मुदतीत सादर करावा.
उमेदवारांनी अर्ज वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर सकाळी ११.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत सादर करावेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ डिसेंबर २०२२ आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.