#LiveUpdates | जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी
20. Dec. 2022 – Saturday
केंव्हाही आणि कुठेही फक्त एका क्लिक वर जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी.
जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055
#MahanayakOnline | #NewsUpdate
-
योगगुरू रामदेव यांची अश्लील पोस्टर्स बनवून सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी उत्तराखंड पोलिसांनी मंगळवारी डेहराडूनमधील दोन व्यंगचित्रकारांविरुद्ध गुन्हा दाखल.
-
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि त्यांचे प्रतिस्पर्धी सचिन पायलट यांची भेट घेतली.जेणेकरून दोघांमधील कटुता आणि भांडण संपुष्टात येईल, यांच्या भांडणांमुळे येणाऱ्या निवडणुकीत पक्षाला फटका बसू शकतो हे लक्षात घेऊन त्यांनी अलवरमधील सर्किट हाऊसमध्ये प्रमुख नेत्यांसोबत बैठक घेतली. या बैठकी नंतर “लवकरच चांगली बातमी येईल…” असे राहुल गांधी म्हणाले
-
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे स्वीय सचिव संजीव पालांडे यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर
-
बुडीत बँकांच्या ग्राहकांचे पैसे लवकरात लवकर मिळण्यासाठी बँकेची प्रक्रिया सुलभ व्हावी; खासदार सुप्रिया सुळे यांची लोकसभेत मागणी
-
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना सीबीआय प्रकरणातही जामीन मिळाला असला तरी त्या आदेशाला असलेली स्थगिती आणखी काही काळ वाढावी, यासाठी सीबीआयचे प्रयत्न
-
मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा; विरोधकांची मागणी; उपमुख्यमंत्री उत्तर देत असताना विरोधकांचा गोंधळ
-
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कामकाज दुसऱ्या दिवशी चौथ्यांदा १० मिनिटांसाठी तहकूब
-
गुजरातला गेला फॉक्सकॉन, महाराष्ट्राला मिळाला ‘पॉपकॉर्न’; विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांची घोषणाबाजी
-
सातारा : स्वामी समर्थ ट्रस्टच्या अरुण मोडक महाराजांचं अपघाती निधन
-
विधान परिषदेत कामकाजाला सुरुवात झाली आहे. सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक बाचाबाची सुरू असून गोंधळ उडाला आहे.
-
राज्यात ९ महिन्यात २१३८ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; विधानसभेत सरकारची माहिती
-
महाराष्ट्र विधानसभा हिवाळी अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण
महाराष्ट्र महाराष्ट्र
News Updates on one click
http://mahanayakonline.com
Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline
For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY
जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055