Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#LiveUpdates | जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी

Live update

Spread the love

16. Dec. 2022 – Thursday

केंव्हाही आणि कुठेही फक्त एका क्लिक वर जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी. 

📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055


#MahanayakOnline | #NewsUpdate

 

  • Maha Vikas Aghadi Morcha : मुंबई पोलिसांकडून महाविकास आघाडीच्या मोर्चाला अजूनही परवानगी नाही, मोर्चा काढण्यावर महाविकास आघाडी ठाम आहेत. दुपारी 3 नंतर मोर्चाच्या तयारीसाठी शाखा प्रमुख आणि माजी नगरसेवकांना रिचर्डसन क्रूडासजवळ जमण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, यावेळी अनिल परबांसह इतर सेना नेतेही उपस्थित राहणार आहेत.

 

  • ११ डिसेंबरला मोदींच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवलेल्या नागपूर-बिलासपूर वंदे भारत एक्स्प्रेसवर छत्तीसगडच्या दुर्ग जिल्ह्यात दगडफेक

 

  • धुळे : कंटेनरला बसने मागून दिली जबर धडक; बसमधील नऊ ते दहा प्रवासी जखमी तर दोन जणांची प्रकृती चिंताजनक

 

  • कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई यांचा आज सीमाभागात दौरा

 

  • महापुरुष अवमानप्रकरणी आज विविध पक्ष आणि संघटनांकडून सोलापूर बंदची हाक.

    शहरामध्ये ९ पोलीस निरीक्षक, २७ सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक तसेच १५४ कर्मचारी, राखीव पोलीस दलाच्या ४ टीम, ९ स्ट्राईकिंग फोर्स तैनात.

 

  • सिंधुदुर्ग जिल्ह्यात २९३ ग्रामपंचायतीत मतदान होणार । अमरावती जिल्ह्यातील २५७ ग्रामपंचायतींची निवडणूक । नागपूर जिल्ह्यात २३६ सरपंच पदांसाठी ७६१ उमेदवार । नागपूर जिल्ह्यात २३६ सरपंच पदांसाठी ७६१ उमेदवार

 

 

 



#Admission Open Classes | Register Now | #ActivityClasses

 

 


#Trasport Mini Truck Dealers & Service : 9762041481 

News Updates on one click
http://mahanayakonline.com

Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline

For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!