AurangabadNewsUpdate : सहाय्यक फौजदार अफसर पठाण यांचे आकस्मिक निधन
Advertisements
Advertisements
औरंगाबाद : पोलीस स्टेशन सिटी चौक येथे कार्यरत असलेले सहाय्यक फौजदार अफसर पठाण हे पोलीस स्टेशन येथे कर्तव्यावर असताना अचानक पणे चक्कर येऊन पडल्याने त्यांच्या नाकातून तोंडातून रक्तस्त्राव झाल्याने त्यांना तात्काळ घाटी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.
Advertisements
द्यकीय अधिकारी यांनी त्याची तपासणी केली असता त्याने त्यांना मृत घोषित केले आहे. काल शुक्रवारी सकाळी 10 : 40 वाजता हि घटना घडली . गेल्या दोन दिवसांपासून त्यांनी लेबर कॉलनी येथे बंदोबस्तही केला होता . त्यांच्या अचानक जाण्याने पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी हळहळ व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. संध्याकाळच्या नमाज नंतर त्यांच्या पार्थिवावर सिल्लोड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
Advertisements
Advertisements
