AurangabadCrime : पोलीस पत्नीची आत्महत्या

औरंगाबाद – शहर पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या अनिल स शेवाळे यांच्या पत्नीने गळफास घेत आत्महत्या केली, याप्रकरणाची नोंद बेगमपुरा पोलिसांनी घेतली आहे, आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नसल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रशांत पोतदार यांनी दिली. संगीता अनिल शेवाळे (२५) रा. पोलीस क्वार्टर मिलकॉर्नर औरंगाबाद असे विवाहितेचे नाव आहे. पुढील तपास बेगमपुरा पोलीस करत आहेत