Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiNewsUpdate : मुंबई महापालिकेवर फडकेल भाजप – रिपाइंचा झेंडा , केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा दावा

Advertisements
Advertisements
Spread the love

केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनीही मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवरून वक्तव्य केलं आहे. “आरपीआय भाजपाच्यासोबत आहे. येत्या दोन वर्षात होणाऱ्या निवडणुकीमध्ये मुंबई महापालिकेवर भाजप-रिपाईंचा झेंडा फडकेल” असा दावा त्यांनी केला आहे.

Advertisements

आठवले यांनी म्हटले आहे कि , “शिवसेनेला झटका देण्याची गरज आहे. मुंबई महापालिकेच्या पुढच्या निवडणुकीत नक्कीच सत्तापालट होईल. पण त्यासाठी भाजपला रिपाईची गरज भासणार आहे. भाजप आणि रिपाई एकत्रच लढतील. अशी माहितीदेखील रामदास आठवले यांनी दिली आहे. दरम्यान “मुंबई महापालिकेत भाजपाचा महापौर आणि रिपाईचा उपमहापौर होईल” असं वक्तव्य रामदास आठवलेंनी केलं आहे.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!