Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaMarathawadaUpdate : जाणून घ्या मराठवाड्याची कोरोनाची वस्तुस्थिती

Spread the love

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (२२,६०७), बरे झालेले रुग्ण- (१६,१३८), मृत्यू- (६५६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५८१३)

जालना: बाधित रुग्ण-(४१८६), बरे झालेले रुग्ण- (२७९३), मृत्यू- (१३०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२६३)

बीड: बाधित रुग्ण- (४६१२), बरे झालेले रुग्ण- (२९३६), मृत्यू- (११८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (१५५८)

लातूर: बाधित रुग्ण- (७५६६), बरे झालेले रुग्ण- (४५५९), मृत्यू- (२६३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२७४४)

परभणी: बाधित रुग्ण- (२४८८), बरे झालेले रुग्ण- (११५१), मृत्यू- (७५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२६२)

हिंगोली: बाधित रुग्ण- (१४३९), बरे झालेले रुग्ण- (१११४), मृत्यू- (३५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२९०)

नांदेड: बाधित रुग्ण- (६५८२), बरे झालेले रुग्ण (३१६५), मृत्यू- (२१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३२०५)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (५६७२), बरे झालेले रुग्ण- (३६०३), मृत्यू- (१५०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९१९)

दरम्यान राज्यात गेल्या २४ तासात पुन्हा एकदा १६ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळं राज्यातील रुग्ण संख्येंचा आकडा ७ लाख ६४ हजार २८१वर पोहोचला आहे. राज्यातील करोना रुग्णांचा हा आकडा चिंता वाढवणारा आहे. त्यामुळं आरोग्य प्रशासनाची झोप उडाली आहे. राज्यात काल दिवसभरात  ३२८ करोना बाधित रुग्णांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळं राज्यातील एकूण करोनामृतांचा आकडा २४ हजार १०३ इतका झाला आहे. तर, सध्या राज्यातील विविध रुग्णालयांत १ लाख ८५ हजार १३१ अॅक्टिव्ह केसेस आहेत.

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून राज्यातील रुग्णसंख्येनं ७ लाख ६४ हजार २८१ टप्पा ओलांडला आहे. तर, सध्या राज्यात १३ लाख १२ हजार ०५९ जण होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर, ३५ हजार ५२४ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यात दिवसभरात ११ हजार ५४१ जणांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. तर, राज्यातील करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ५ लाख ५४ हजार ७११ इतकी झाली आहे. त्यामुळं राज्यातील रिकव्हरी रेट ७२. ५८ टक्क्यांवर पोहोचला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४० लाख १० हजार २०० चाचण्यांपैकी ७ लाख ६४ हजार २८१ चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर बाकीच्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!