Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCoronaNewsUpdate : औरंगाबादने ओलांडला २० हजारचा आकडा , ६२२ रुग्णाचा मृत्यू , दिवसभरात ३१० रुग्णांची वाढ

Spread the love

औरंगाबाद जिल्ह्यात आज 225 जणांना (मनपा 138, ग्रामीण 87) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 15152 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 310 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 20044 झाली आहे. आजपर्यंत एकूण 622 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 4270 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सकाळनंतर 193 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर 46, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 77 आणि ग्रामीण भागात 51 रुग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या)आहे.

ग्रामीण (61)
औरंगाबाद (4), फुलंब्री (2), गंगापूर (27), कन्नड (11), वैजापूर (1), पैठण (1), सोयगाव (5)
म्हसोबा गल्ली, सिल्लोड (1), बाजारपेठ सिल्लोड (5), निल्लोड, सिल्लोड (3), टिळक नगर, सिल्लोड (1),

मनपा (09)
एनआरएच हॉस्टेल परिसर (1), अंबिका नगर, मुकुंदवाडी (1), राम नगर (1), पवन नगर (1), टीव्ही सेंटर (1), पुंडलिक नगर, गारखेडा (3), विजय नगर (1)
सिटी एंट्री पॉइंट (46)
एन दोन सिडको (1), एन सात सिडको (3), मुकुंदवाडी (6), शेंद्रा (1), भावसिंगपुरा (1), ठाकरे नगर (1), वैजापूर (1),
पाटोदा (2), चितेगाव (1), वडगाव कोल्हाटी (1), फारोळा (1), झाल्टा (1), शेंद्रा (2), बजाजनगर (4), एकता नगर (1), नाला तांडा,सोयगाव (1), एन चार सिडको (1), पाचोरा (2), एन सहा संभाजी कॉलनी (1), एन अकरा हडको (1), राधास्वामी कॉलनी, जटवाडा (1), मयूरपार्क (1), टीव्ही सेंटर (1), कोल्हाटी फाटा (1), वाळूज एमआयडीसी (1), सिडको (1), दारदोन तांडा, देवळाई परिसर (7)

पाच कोरोनाबाधितांचा मृत्यू
घाटीत शहरातील चिकलठाणा येथील 75 वर्षीय स्त्री, लेबर कॉलनी, हर्ष नगरातील 42 वर्षीय स्त्री, हर्सुलमधील 48 वर्षीय पुरूष, चौधरी कॉलनी, चिकलठाणा येथील 60 वर्षीय पुरूष आणि गंगापूर तालुक्यातील 70 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Morning Update

जिल्ह्यात 4307 रुग्णांवर उपचार सुरू, 117 रुग्णांची वाढ

औरंगाबाद  जिल्ह्यातील 117 रुग्णांचे अहवाल आज सकाळी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 19851 एवढी झाली आहे. त्यापैकी 14927 रुग्ण बरे झाले तर 617 जणांचा मृत्यू झाल्याने सध्या 4307जणांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. जिल्ह्यातील भागनिहाय रुग्ण तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या)
मनपा (65)
कर्करोग रुग्णालय परिसर (1), नर्सिंग हॉस्टेल (1), गजानन नगर (1), प्रोझोन मॉल (1), गणेश नगर, पडेगाव (1), जाधववाडी (1), दिल्ली गेट परिसर (4), हर्सुल (1), कैसर कॉलनी (1), सदगुरूकृपा सो., सिडको (1), पडेगाव (1), अहिंसा नगर (2), व्यंकटेश नगर (1), महेश नगर (1), शहानूरवाडी (1), एन सात सिडको (1), गुरूकृपा सो., इटखेडा (1), मनजित नगर (2), केबीएच नर्सिंग हॉस्टेल (2), देवडी बाजार, सिटी चौक (1), कांचनवाडी (1), शिवाजी नगर (1), मयूर पार्क (1), सातारा गाव, सातारा परिसर (1), सदाशिव नगर (1), विवेकानंद नगर (1), पुंडलिक नगर (1), नागेश्वरवाडी (2), केएफसी कंपनी (1), अंबिका नगर (4), मुकुंदवाडी (1), विश्वभारती कॉलनी (1), अमरप्रित हॉटेल (1), जय भवानी नगर (1), प्रताप नगर (1), अन्य (6), गुरूदत्त नगर (6), उल्का नगरी (1), सावननगरी, गारखेडा परिसर (2), खडकेश्वर, उदय कॉलनी (1), क्रांती नगर (3), कैलास नगर (1),
ग्रामीण (52)
बिडकीन (1), ओम वृंदावन, वाळूज (2), वाळूज एमआयडीसी (1), गंगापूर (1), कावसान पैठण (1), पिशोर, कन्नड (1), पैठण (1), गणेश नगर, रांजणगाव (1), गुरूधानोरा, गंगापूर (1), सिल्लोड (1), वडोदबाजार, फुलंब्री (1), विहामांडवा (1), अंबिका नगर, विहामांडवा (1), शहाजातपूर (1),वडगाव (1), बजाज नगर (1),पारिजात नगर, म्हाडा कॉलनी (1), खडकी तांडा (1), नंदा तांडा (1),ठाकूर मळा, रांजणगाव (7), कमलापूर फाटा (3), नांदूरढोक, वैजापूर (7), करमाड (1),इंदिरा नगर, पैठण (1), परदेशीपुरा, पैठण (5), गोदावरी कॉलनी, गंगापूर (1), घोडेगाव, गंगापूर (1), बाबरगाव, गंगापूर (1),जीवनगंगा, वैजापूर (1), खंडाळा (1), महाराणा प्रताप रोड, वैजापूर (1), वीरगाव, वैजापूर (1), स्वामी समर्थ नगर, वैजापूर (1)

आपलं सरकार

Click to listen highlighted text!