Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCoronaUpdate : ताजी बातमी : गेल्या २४ तासात 327 नवे रुग्ण , एकूण रुग्णसंख्या 20 हजाराच्या दिशेने , एकूण मृत्यूंची संख्या 617

Spread the love

औरंगाबाद जिल्ह्यात आज 238 जणांना (मनपा 66, ग्रामीण 172) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 14927 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 327 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 19734 झाली आहे. आज 9 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत एकूण 617 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 4190 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
दुपारनंतर 207 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर 40, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 60 आणि ग्रामीण भागात 49 रुग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या)आहे.

मनपा (55)
अहिंसा नगर (1), इंदिरा नगर, गारखेडा (1), नूतन शांतीनिकेतन कॉलनी (1), विश्रांती नगर (1), भारत नगर (1), जटवाडा रोड, शहिद कॉलनी (1), अन्य (1), म्हाडा कॉलनी, एन सात (2), शांती नगर (1), जाधववाडी (2), हर्सुल (1), बायजीपुरा (1), संघर्ष नगर,एन दोन (1), जवाहर कॉलनी (1), रमा नगर (2), राजीव गांधी नगर (5), एसटी कॉलनी (2), भावसिंगपुरा (1), कोमल नगर, पडेगाव (3), इटखेडा (2), जिन्सी आरोग्य केंद्र परिसर, नवाबपुरा (4), न्यू बालाजी नगर (1), भवानी नगर (1), राहुल नगर (7), कांचन नगर, नक्षत्रवाडी (1), प्रोझोन मॉल (4), राधास्वामी कॉलनी, चेतना नगर (2), गुरूदत्त नगर (2), मुकुंदवाडी (1), रेल्वे स्टेशन परिसर (1)

ग्रामीण (52)
औरंगाबाद (22), फुलंब्री (3), गंगापूर (7), कन्न्ड (8), खुलताबाद (1), सिल्लोड (4), सोयगाव (4), जानेफळ, शिऊर वैजापूर (2), बोजगाव, सिल्लोड (1)
सिटी एंट्री पॉइंट (40)
पैठण (1), विहामांडवा (1),गंगापूर (3), लासूर स्टेशन (1), वाळूज एमआयडीसी (2), रांजणगाव (1), बजाजनगर (1), उल्कानगरी (1), सोयगाव (1), वैजापूर (1), हर्सूल (1), कन्नड (1), सुरेवाडी (1), एन अकरा (1), मयूर पार्क (5), एन बारा, सिडको (1),मिसरवाडी (3), जटवाडा (1), बीड बायपास (1), श्रीकृष्ण नगर (1), पैठण खेडा (5), प्रकाश नगर (1),म्हाडा कॉलनी (3), सातारा परिसर (1), एन सात सिडको (1)

चार कोरोनाबाधितांचा मृत्यू

घाटीत रांजणगाव शेणपूजी येथील 80 वर्षीय स्त्री, पैठणमधील हमाल गल्लीतील 80 वर्षीय स्त्री आणि खासगी रुग्णालयांमध्ये खंडोबा मंदिर सातारा परिसरातील 68 वर्षीय पुरूष आणि एन पाच, गुलमोहर कॉलनीतील 85 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Afternoon Update 3:15 PM

जिल्ह्यात 4225 रुग्णांवर उपचार सुरू, 29 रुग्णांची वाढ

औरंगाबाद  जिल्ह्यातील 29 रुग्णांचे अहवाल आज दुपारी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 19527 एवढी झाली आहे. त्यापैकी 14689 रुग्ण बरे झाले तर 613 जणांचा मृत्यू झाल्याने सध्या 4225 जणांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. जिल्ह्यातील भागनिहाय रुग्ण तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या)

मनपा (23)
बारी कॉलनी (1), जवाहर कॉलनी (1), भावसिंगपुरा (1), शहानूरमियाँ दर्गा परिसर (1), मुकुंदवाडी (1), अन्य (6), शिवाजी नगर (1), एन सात सिडको (1), एन आठ सिडको (6), सुदर्शन नगर (3), एन चार सिडको (1)
ग्रामीण (06)
भवन, सिल्लोड (1), चिंचपूर, सिल्लोड (1), धामणगाव, खुलताबाद (1), रांजणगाव, शेणपूजी (1), गाढेजळगाव (1), रांजणगाव, वाळूज (1)

पाच कोरोनाबाधितांचा मृत्यू

घाटीत कादरी नगर, वैजापूर येथील 80 वर्षीय स्त्री, शहरातील मुकुंदवाडीतील 68 वर्षीय पुरूष, गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथील 70 वर्षीय पुरूष, शहरातील शहागंज परिसरातील 52 वर्षीय स्त्री आणि आंबेडकर नगरातील 45 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Morning Update 

जिल्ह्यात 4201 रुग्णांवर उपचार सुरू, 91 रुग्णांची वाढ

औरंगाबाद  जिल्ह्यातील 91 रुग्णांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे कोरोनाबधित रुग्णांची एकूण संख्या 19498 एवढी झाली आहे. त्यापैकी 14689 बरे झाले तर 608 जणांचा मृत्यू झाल्याने सध्या 4201 जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. जिल्ह्यातील भागनिहाय रुग्ण तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) :

ग्रामीण (56)

साजापूर (1), नागद (1), वडगाव (2), स्वामी समर्थ नगर, बजाज नगर (1), बजाज नगर (4), लेन नगर, वाळूज (1), बाप्तारा, वैजापूर (6), लासूर स्टेशन, गंगापूर (15), साजातपूर, वैजापूर (1), पळसगाव, वेरूळ (1), परदेशीपुरा, पैठण (3), नवीन कावसान, पैठण (1), पिशोर, कन्नड (1), गंगापूर (1), गणपती गल्ली, गंगापूर (8), जयसिंगनगर (1), आंबेडकर चौक, वैजापूर (1), परदेशी गल्ली, वैजापूर (1), लक्ष्मी नगर, वैजापूर (1), परदेशी माढी, वैजापूर (1), दर्गाबेस, वैजापूर (1), पोलिस कॉलनी, वैजापूर (2), दुर्गावाडी, वैजापूर (1)

मनपा (35)

शताब्दी नगर (1), सिल्क मिल कॉलनी (1), पन्नालाल नगर (1), अन्य(1), पद्मपुरा (1), स्नेह नगर (2), रेणुका नगर (1), सूर्यदीप नगर (3), नक्षत्रवाडी (1), गारखेडा (1), एन अकरा, सूदर्शन नगर (1), एन आठ, सिडको (1), कॅनॉट प्लेस (1), बजाज नगर (1), श्रीकृष्ण नगर (1), एन सहा, अविष्कार कॉलनी (1), राधामोहन कॉलनी (2), महेश नगर (1), एसटी कॉलनी (13),

आपलं सरकार

Click to listen highlighted text!