Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaAurangabadUpdate : जिल्ह्यात 4125 रुग्णांवर उपचार सुरू, 66 रुग्णांची वाढ

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद  जिल्ह्यातील 66 रुग्णांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आतापर्यंत 13104 कोरोनाबाधित आढळले आहेत, त्यापैकी 8536 बरे झाले, 443 जणांचा मृत्यू झाला. तर 4125 जणांवर उपचार सुरु आहेत. यामध्ये अँटीजेनद्वारे केलेल्या तपासणीतील ग्रामीण भागातील 40 रुग्णांचा समावेश आहे. रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) :
ग्रामीण भागातील रुग्ण (43)
संतपूर, कन्नड (1), पाचोड (1), बजाज नगर (1), औरंगाबाद (3), गंगापूर (9), सिल्लोड (6), वैजापूर (21), पैठण (1)
मनपा हद्दीतील रुग्ण (23)
गारखेडा (1), चिकलठाणा (1), उल्कानगरी (1), पडेगाव (2), राम नगर (1), एसटी कॉलनी (2) पंचशील नगर (2), नारेगाव (2), किर्ती सो., एन आठ (1), ज्ञानेश्वर कॉलनी, गारखेडा (1), मुकुंदवाडी (6), जय भवानी नगर (2), एन दोन सिडको (1)

Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!