भाजपात येणारे नेते “पोरं ” नाहीत !! ते पक्ष का सोडताहेत याचा विचार करा , चंद्रकांत पाटील यांचा काँग्रेस -राष्ट्रवादीच्या नेत्यांना टोला
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा रविवारी रात्री सोलापूरमध्ये समारोप झाला. भाजपचे अध्यक्ष…
