Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#LiveUpdates | IPL 2022 Auction Live Updates: लिलावाचे लाईव्ह अपडेट्स

Spread the love

केंव्हाही आणि कुठेही फक्त एका क्लिक वर जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी. 


बेंगळुरू येथे होणाऱ्या आयपीएल २०२२ लिलावाच्या पहिल्या दिवसाच्या थेट कव्हरेजमध्ये आपले स्वागत आहे.या कॅश रिच लीगचा हा शेवटचा मेगा लिलाव आहे. या वर्षी लिलावासाठी बीसीसीआयने ५९० खेळाडूंची निवड केली असून स्पर्धेतील १० संघ त्यांच्यावर बोली लावतली. या वर्षी आयपीएलमधील संघाची संख्या ८ वरून १० इतकी झाली आहे. 4 वर्षांनंतर, आयपीएल मेगा लिलाव परत होत आहे. या पूर्वी 2021 मध्ये मिनी-लिलाव होता, शेवटचा मेगा लिलाव 2018 मध्ये झाला होता. त्यामुळे सध्या सगळ्यांचा उत्साह आधीच गगनाला भिडला आहे. महानायक सोबत कुठे हि आणि केव्हा ही एका क्लीकवर मिळवा अचूक महत्वाच्या उपडेट.


– विष्णू सोळंकी अनसोल्ड

 

– मोहम्मद अझरुद्दीन आणि  विष्णू विनोद अनसोल्ड

 

– दिल्ली कॅपिटल्सने केएस भारतला २ कोटींना विकत घेतले

 

– शाहबाज अहमद रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने २.४ कोटींना विकत घेतले

 

– पंजाब किंग्जने हरप्रीत ब्रारला ३.८ कोटींना विकत घेतले

 

– दिल्ली कॅपिटल्सने कमलेश नागरकोटीला १.१ कोटींना विकत घेतले

 

– गुजरात टायटन्सने राहुल तेवतियाला ९ कोटींना विकत घेतले

 

– कोलकाता नाइट रायडर्सने शिवम मावीला ७.२५ कोटींना विकत घेतले

 

– शाहरुख खान ९ कोटींमध्ये पंजाब किंग्सकडे गेला

 

– सर्फराज खानला दिल्ली कॅपिटल्सने २ लाखांना विकत घेतले

 

– सनरायझर्स हैदराबादने अभिषेक शर्माला ६.५ कोटींना विकत घेतले

 

– राजस्थान रॉयल्सने रियान परागला ३.८ कोटींना विकत घेतले

 

– राजस्थान रॉयल्सने रियान परागला ३.८ कोटींना विकत घेतले

 

– सी हरी निशांत अनसोल्ड

 

– सनरायझर्स हैदराबादने राहुल त्रिपाठीला ८.७५ कोटींना विकत घेतले

 

– अनमोलप्रीत सिंग अनसोल्ड

 

– दिल्ली कॅपिटल्सने अश्विन हेब्बरला  २० लाखात विकत घेतले

 

– 18 वर्षांचा तरुण डेवर्ड ब्रेविसला मुंबई इंडियन्सने ३ कोटींना विकत घेतले

 

– गुजरात टायटन्सने अभिनव सदरंगाणीला २.६० कोटींना विकत घेतले

– सनरायझर्स हैदराबादने प्रियम गर्गला २० लाखला विकत घेतले

 

– रजत पाटीदार अनसोल्ड

 

– आतापर्यंत न विकलेल्या खेळाडूंची यादी

 1. उमेश यादव
 2. अमित मिश्रा
 3. मुजीब झद्रान
 4. अॅडम झाम्पा
 5. इम्रान ताहिर
 6. आदिल रशीद
 7. शाकिब अल हसन
 8. डेव्हिड मिलर
 9. विद्धिमान साहा
 10. सॅम बिलिंग्ज
 11. मॅथ्यू वेड
 12. मोहम्मद नबी

 

– स्पिनर्सच्या सेटवरून सर्वाधिक खरेदी

 1. राहुल चहर- पीबीकेएसला ५.२५ कोटी
 2. युझवेंद्र चहल – RR ६.५० कोटी
 3. कुलदीप यादव- DC २ कोटी

 

– अमित मिश्राला ही खरेदीदार नाही

 

– राजस्थान रॉयल्सने युझवेंद्र चहलला ६.५० कोटींना विकत घेतले आणि तो आर अश्विनसोबत खेळणार

 

– पंजाब किंग्सने राहुल चहरला ५.२५ कोटींना विकत घेतले

 

– पंजाब किंग्सने राहुल चहरला ५.२५ कोटींना विकत घेतले

 

– अॅडम झाम्पा न विकला ही खरेदीदार नाही

– दिल्ली कॅपिटल्सने कुलदीप यादवला २ कोटींना विकत घेतले

 

– मुजीब झद्रान आणि इम्रान ताहिरला ही खरेदीदार नाही

– या सेटमधील पहिला फिरकी गोलंदाज आदिल रशीद यांना देखील कोणीही खरीदर नाही.

 

– दिल्ली कॅपिटल्सने मुस्तफिजुर रहमानला २ कोटींना विकत घेतले

– दिल्ली कॅपिटल्सने शार्दुल ठाकूरला १०.७५ कोटींना विकत घेतले

 

 

– सनरायझर्स हैदराबादने भुवनेश्वर कुमारला ४.४० कोटींना विकत घेतले

 

– लखनऊ सुपर जायंट्सने मार्क वुडला  ७.५० कोटींना विकत घेतले

– रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने  जोश हेझलवूडला  ७.७५ कोटींना विकत घेतले

 

– गुजरात टायटन्सने लॉकी फर्ग्युसनला  १० कोटींना विकत घेतले

– राजस्थान रॉयल्सने प्रसिद्ध कृष्णा १० कोटींना विकत घेतले

 

– उमेश यादवला खरेदीदार नाही

दीपक चहर हा या लिलावातील दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे

– चेन्नई सुपर किंग्सने दीपक चहरला १४ कोटींना विकत घेतले

– सनरायझर्स हैदराबादने टी. नटराजनला ४ कोटींना विकत घेतले

– आतापर्यंत न विकलेले सर्व खेळाडू

 1. सुरेश रैना
 2. स्टीव्ह स्मिथ
 3. शाकिब अल हसन
 4. डेव्हिड मिलर
 5. वृद्धिमान साहा
 6. सॅम बिलिंग्ज
 7. मॅथ्यू वेड
 8. मोहम्मद नबी

– आतापर्यंत सर्वाधिक खरेदी

 1. किशन- MI १५.२५ कोटी
 2. अय्यर- KKR १२.२५ कोटी
 3. पूरण- SRH १०.७५ कोटी
 4. वानिंदू हसरंगा- RCB १०.७५ कोटी
 5. हर्षल पटेल- RCB १०.७५ कोटी

– सनरायझर्स हैदराबादने निकोलस पूरनला १०.७५ कोटींना विकत घेतले

– आयपीएल लिलाव 2022: रिद्धिमान साहाला खरेदीदार नाही

– रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने दिनेश कार्तिकला ५.५० कोटींना विकत घेतले

– पंजाब किंग्जने जॉनी बेअरस्टोला ६.७५ कोटींना विकत घेतले

आयपीएल लिलावाच्या पहिल्या दिवशी ईशान किशन ठरला सर्वात महागडा खेळाडू

– इशान किशनसाठी मुंबई इंडियन्सने १५ कोटी २५ लाख मोजले ईशान किशन ठरला सर्वात महागडा खेळाडू

– चेन्नई सुपर किंग्जने अंबाती रायडूला ६.७५ कोटींना विकत घेतले

– मोहम्मद नबी आणि मॅथ्यू वेडला हि खरेदीदार नाही

– दिल्ली कॅपिटल्सने मिचेल मार्शला ६.५० कोटींना विकत घेतले

– लखनऊ सुपरजायंट्सने कृणाल पांड्याला ८.२५ कोटींना विकत घेतले

– वॉशिंग्टन सुंदरला सनरायझर्स हैदराबादने ८.७५ कोटींना विकत घेतले

– वनिंदू हसरांगाला रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने १०.७५ कोटींना विकत घेतले

– न विकलेल्या खेळाडूंची यादी धक्कादायक म्हणजे, खालील खेळाडूंना अजिबात बोली लावली कारणात आला नसून ते लिलावाच्या शेवटी किंवा जलद लिलाव प्रक्रियेदरम्यान पुन्हा दिसून येतील:

 • सुरेश रैना

 • स्टीव्ह स्मिथ

 • शाकिब अल हसन

 • डेव्हिड मिलर

– सर्वात महाग बोली:

 • श्रेयस अय्यर ते KKR- १२.२५ कोटी

 • हर्षल पटेल ते RCB- १०.७५

– ह्यूज एडम्स यांची प्रकृती स्थिर, कमी रक्तदाबामुळे कोसळले

– लिलाव ३.३० वाजता सुरू होण्याची शक्यता.

– ह्यूज एडम्स यांच्यावर वैद्यकीय टीमकडून उपचार सुरू

– लिलाव थांबवला; बिड लावणारे ह्यूज एडम्स स्टेजवरून कोसळले

– लखनौ सुपर जायंट्सने दीपक हुडाला ५.७५ कोटींना विकत घेतले

– रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने हर्षल पटेलला १०.७५ कोटींना विकत घेतले

– शाकिब अल हसनला हि खरेदीदार नाही

– जेसन होल्डरला लखनौ सुपर जायंट्सने ८.७५ कोटींना विकत घेतले

– नितीश राणा कोलकाता नाईट रायडर्समध्ये ८ कोटींना परतला.

– वेस्टइंडीजचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्होला चेन्नई सुपर किंग्सने परत ४.४० कोटींना विकत घेतले

– आयपीएल लिलाव 2022: सुरेश रैना आणि स्टीव्ह स्मिथला खरेदीदार नाही

– राजस्थान रॉयल्सने देवदत्त पडिक्कलला ७.७५ कोटींना विकत घेतले

– दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज डेव्हिड मिलरला खरेदीदार नाही. तो नंतर परतणार

– गुजरात टायटन्सने जेसन रॉयला २ कोटींना विकत घेतले

– चेन्नई सुपर किंग्सने रॉबिन उथप्पाला २ कोटींना विकत घेतले

– राजस्थान रॉयल्सने शिमरॉन हेटमायरला ८.५० कोटींना विकत घेतले

– लखनऊ सुपर जायंट्सने मनीष पांडेला ४.६० कोटींना विकत घेतले

– दिल्ली कॅपिटल्सने डेव्हिड वॉर्नरला ६.२५ कोटींना विकत घेतले

– दक्षिण आफ्रिकेचा ओपनर क्विंटन डी कॉकला लखनऊ सुपरजायंट्सने ६.७५ कोटींना विकत घेतले

– माजी CKS चे ओपनर फाफ डु प्लेसिसला RCB रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने ७ कोटींना विकत घेतले

– यापूर्वी पंजाब किंग्जकडून खेळलेला भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला गुजरात टायटन्सने ६.२५ कोटींना विकत घेतले

– श्रीयस अय्यरला KKR कोलकाता नाईट रायडर्सने १२.२५ कोटींना विकत घेतले

– ट्रेंट बोल्टला RR राजस्थान रॉयल्सने ८ कोटींना विकत घेतले

– कगिसो रबाडाला पंजाब किंग्जने ९.२५ कोटींना विकत घेतले

– पॅट कमिंन्सला ७.२५ कोटींना कोलकाता नाईट रायडर्सने KKR विकत घेतले

– आर अश्विनला राजस्थान रॉयल्सने RR विकत घेतले ५ कोटींना विकत घेतले

– शिखर धवनवर पहिली बोली : पंजाब किंग्जने शिखर धवनला ८.२५ कोटींना विकत घेतले

– आयपीएल जीसीचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी स्वागत भाषणाने कार्यक्रमाची सुरुवात केली.

– प्रत्येक संघाकडे शिल्लक असलेल्या रकमेवर एक नजर:

 

– IPL 2022 मेगा लिलाव बेंगळुरूच्या हॉटेल ITC Gardenia मध्ये होत आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!