Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#LiveUpdates | IPL 2022 Auction Live Updates: लिलावाचे लाईव्ह अपडेट्स

Spread the love

केंव्हाही आणि कुठेही फक्त एका क्लिक वर जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी. 


बेंगळुरू येथे होणाऱ्या आयपीएल २०२२ लिलावाच्या  दुसऱ्या दिवसाच्या थेट कव्हरेजमध्ये आपले स्वागत आहे. या वर्षी लिलावासाठी बीसीसीआयने ५९० खेळाडूंची निवड केली असून स्पर्धेतील १० संघ त्यांच्यावर बोली लावतली. या वर्षी आयपीएलमधील संघाची संख्या ८ वरून १० इतकी झाली आहे. 4 वर्षांनंतर, आयपीएल मेगा लिलाव परत होत आहे. या पूर्वी 2021 मध्ये मिनी-लिलाव होता, शेवटचा मेगा लिलाव 2018 मध्ये झाला होता. त्यामुळे सध्या सगळ्यांचा उत्साह आधीच गगनाला भिडला आहे. पहिल्या दिवशी एकूण ७४ खेळाडूंची विक्री झाली असून  २३ खिळाडूंची अद्याप अनसोल्ड आहेत. आज सर्व लक्ष परदेशी खेळाडू आणि अंतिम संघांवर आहे.  महानायक सोबत कुठे हि आणि केव्हा ही एका क्लीकवर मिळवा अचूक महत्वाच्या उपडेट.


 • अभिजीत तोमरला केकेआरने ४० लाखात विकत घेतले

 • सनरायझर्स हैदराबादने आर समर्थला २० लाखात विकत घेतले

 • आशीर्वाद मुझाराबानी आणि डेव्हिड विली अनसोल्ड

 • चमिका करुणारत्ने ५० लाखात कोलकाता नाईट रायडर्समध्ये सामील

 • सुशांत मिश्रा, केन्नर लुईस आणि बीआर शरथ अनसोल्ड

 • केकेआरने बाबा अपराजितला २० लाखात विकत घेतले

 • डेव्हिड विस, सौरभ कुमार, अतित शेठ, शम्स मुलानी, ध्रुव पटेल, बेनी हॉवेल आणि हेडन केर अनसोल्ड

 • रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने अनिश्‍वर गौतमला २० लाखात विकत घेतले

 • आयुष बडोनी २० लाखात लखनऊ सुपर जायंट्समध्ये

 • केन रिचर्डसन आणि भारताचा राहुल बुद्धी अनसोल्ड

 • रिले मेरेडिथला मुंबई इंडियन्सने १ कोटींना विकत घेतले

 • धवल कुलकर्णी अनसोल्ड

 • गुजरात टायटन्सने अल्झारी जोसेफला २.४ कोटींना विकत घेतले

 • सीन अॅबॉट सनरायझर्स हैदराबादने २.४ कोटींना विकत घेतले

 • बेन कटिंग, भानुका राजपक्षे, रोस्टन चेस, मार्टिन गप्टिल अनसोल्ड

 • या वेगवान सेटमध्ये आणखी ५० खेळाडू शिल्लक आहेत.

 • आतापर्यंत खरेदी करण्यात आलेले खिलाडू

  १. फिन ऍलन (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर) – ८० लाख

  २. डेव्हॉन कॉनवे (चेन्नई सुपर किंग्स) – १ कोटी

  ३. रोवमन पॉवेल (दिल्ली कॅपिटल्स) – २.८ कोटी

  ४. जोफ्रा आर्चर (मुंबई इंडियन्स) – 8 कोटी

  ५. ऋषी धवन (पंजाब किंग्स) – ५५ लाख

  ६. ड्वेन प्रिटोरियस (चेन्नई सुपर किंग्स) – ५० लाख

  ७. शेरफेन रदरफोर्ड (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर) – १ कोटी

  ८. डॅनियल सॅम्स (मुंबई इंडियन्स) – २.६ कोटी

  ९. मिचेल सँटनर (चेन्नई सुपर किंग्स) – १.९ कोटी

  १०. रोमारियो शेफर्ड (सनराईजर्स हैदराबाद) – ७.७  कोटी

  ११. जेसन बेहरेनडॉर्फ (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर) – ७५ लाख

  १२. ओबेद मॅकॉय (राजस्थान रॉयल्स) – ७५ लाख

  १३. टायमल मिल्स (मुंबई इंडियन्स) – १.५ कोटी

  १४. अॅडम मिलने (चेन्नई सुपर किंग्स) – १.९ कोटी

  १५. सुभ्रांशु सेनापती (चेन्नई सुपर किंग्स) – २० लाख

  १६. टीम डेव्हिड (मुंबई इंडियन्स) – ८.२ कोटी

  १७. प्रवीण दुबे (दिल्ली कॅपिटल्स) – ₹५० लाख

  १८. प्रेरक मंकड (पंजाब किंग्स) – २० लाख

  १९. सुयश प्रभुदेसाई (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर) – ३० लाख

  २०. वैभव अरोरा (पंजाब किंग्स) – २ कोटी

  २१. मुकेश चौधरी (चेन्नई सुपर किंग्स) – २० लाख

  २२. रसिक दार (कोलकाता नाइट रायडर्स) – २० लाख

  २३. मोहसीन खान (लखनौ सुपर जायंट्स) – २० लाख

  २४. छमा मिलिंद (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर) –  २५ लाख

 • मिधुन सुधेसन अनसोल्ड

 • चेन्नई सुपर किंग्सने प्रशांत सोलंकीला १.२ कोटींना विकत घेतले

 • मयंक यादव, युवराज चुडासामा आणि तेजस बरोका अनसोल्ड

 • RCBने छमा मिलिंदला २० लाखात मिळवले

 • बेन द्वारशुइस, पंजक जसवाल अनसोल्ड

 • रसिक दारला कोलकाता नाईट रायडर्सने २० लाखात विकत घेतले

 • मुकेश चौधरी CSK मध्ये

 • पंजाब किंग्सने वैभव अरोराला २ कोटींना विकत घेतले

 • प्रशांत चोप्रा, रमणदीप सिंग, बी साई सुदर्शन, अथर्व तायडे, ध्रुव जुरेल, आर्यन जुयाल अनसोल्ड

 • प्रेरक मंकड  (पंजाब किंग्ज )- २० लाख

  सुयश प्रभुदेसाई (RBC)  – ३० लाख

  प्रवीण दुबे  (DC) ५० लाख

 • टिम डेव्हिडला मुंबई इंडियन्सने ८.२५ कोटींना विकत घेतले

 • आणखी काही गोलंदाज अनसोल्ड : रीस टोपली, आंद्रे टाय आणि संदीप वॉरियर

 • ओबेद मॅकॉय ७५ लाखात राजस्थान रॉयल्समध्ये

 • जेसन बेहरेनडॉर्फ आरसीबीकडे

 • बेन मॅकडरमॉट, ग्लेन फिलिप्स, नॅथन एलिस, सिद्धार्थ कौल आणि रहमानउल्ला गुरबाज अनसोल्ड

 • सनराईजर्स हैदराबादने रोमारियो शेफर्ड ७.७५ कोटींना विकत घेतले

 • सीएसकेने मिचेल सँटनरला १.९ कोटींना परत मिळवले

 • मुंबई इंडियन्सने डॅनियल सॅम्सला ८ कोटींना विकत घेतले

 • शेरफेन रदरफोर्ड आरसीबीकडे

 • चेन्नई सुपर किंग्सने ड्वेन प्रिटोरियसला ५० लाखांना विकत घेतले

 • जॉर्ज गार्टन अनसोल्ड

 • पंजाब किंग्जने ऋषी धवनला ५० लाखांना विकत घेतले

 • चारिथ असलंका अनसोल्ड

 • जोफ्रा आर्चर मुंबई इंडियन्सने ८ कोटींना विकत घेतले

 • रस्सी वैन डेर डूसन अनसोल्ड

 • दिल्ली कॅपिटल्सने रोव्हमन पॉवेलला २.८ कोटींना विकत घेतले

 • अॅलेक्स हेल्स, इव्हिन लुईस, करुण नायर, अनसोल्ड

 • कॉनवे चेन्नई सुपर किंग्सला १ कोटींना विकत घेतले

 • रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने फिन ऍलनला ८० लाखात विकत घेतले.

 1. ललित यादव (दिल्ली कॅपिटल्स) – ६५ लाख
 2. रिपल पटेल (दिल्ली कॅपिटल्स) – २० लाख
 3. यश धुल (दिल्ली कॅपिटल्स) – ५० लाख
 4. एन टिळक वर्मा (मुंबई इंडियन्स) – १.७ कोटी
 5. महिपाल लोमरोर (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर) – ९५लाख
 6. अनुकुल रॉय (कोलकाता नाइट रायडर्स) – २०लाख
 7. दर्शन नळकांडे (गुजरात टायटन्स) – २० लाख
 8. संजय यादव (मुंबई इंडियन्स) – ५० लाख
 9. राज अंगद बावा (पंजाब किंग्स) – २ कोटी
 10. राजवर्धन हंगरगेकर (चेन्नई सुपर किंग्स) – १.५ कोटी
 11. यश दयाल (गुजरात टायटन्स) – ३.२ कोटी
 12. सिमरनजीत सिंग (चेन्नई सुपर किंग्ज) – २० लाख
 • आकाश सिंग अनसोल्ड

 • सिमरजीत सिंगला सीएसके २० लाखात विकत घेतले.

 • गुजरात टायटन्सने यश दयालला ३.२ कोटींना विकत घेतले

 • यश ठाकूर, वसु वत्स, अरझान नागवासवाला, अनसोल्ड

 • चेन्नई सुपर किंग्सने राजवर्धन हंगरगेकरला १.५ कोटींना विकत घेतले

 • पंजाब किंग्सने राज अंगद बावाला २ कोटींना विकत घेतले

 • संजय यादवला मुंबई इंडियन्सने ५० लाखात विकत घेतले.

 • भारत U19 विश्वचषक विजेते विकी ओस्तवाल अनसोल्ड

 • दर्शन नळकांडेला गुजरात टायटन्सने २० लाखात विकत घेतले

 • अनुकुल रॉय कोलकाता नाईट रायडर्सने २० लाखात विकत घेतले

 • रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने महिपाल लोमरोरला ९५ लाखात विकत घेतले.

 • टिळक वर्माला  मुंबई इंडियन्सने १.७ कोटींना विकत घेतले

 • यश धुल दिल्ली कॅपिटल्सने ५० लाखात विकत घेतले.

 • रिपल पटेल दिल्ली कॅपिटल्सने २० लाखांना विकत घेतले

 • ललित यादव ६५ लाखात दिल्ली कॅपिटल्सकडे परतले

 • लखनऊ सुपर जायंट्सने मनन वोहराला २० लाखात विकत घेतले

 • रिंकू सिंगला KKR ने ५० लाखांना विकत घेतले

 • कर्ण शर्मा, ईश सोधी,  पियुष चावल, विराट सिंग, हिम्मत सिंग, सचिन, हरनून सिंग, हिमांशू राणा, रिकी भू अनसोल्ड

 • महेश थेक्षानाला चेन्नई सुपर किंग्सने ७० लाखांना विकत घेतले

 • शाहबाज नदीमला लखनऊ सुपरजायंट्सने ५० लाखांना विकत घेतले

 • तबरेझ शमसी, क़ैस अहमद अनसोल्ड

 • मयंक मार्कंडे मुंबई इंडियन्सने  ६५ लाखांना विकत घेतले

 • नॅथन कुल्टर-नाईल अनसोल्ड

 • मुंबई इंडियन्स जयदेव उनाडकट १.३० कोटींना विकत घेतले

 • राजस्थान रॉयल्सने नवदीप सैनीला २.६ कोटींना विकत घेतले

 • सनरायझर्स हैदराबादने संदीप शर्माला ५० लाखांना विकत घेतले

 • चेतन साखरियाला दिल्ली कॅपिटल्सने ४.२० कोटींना विकत घेतले

 • लुंगी एनगिडी अनसोल्ड

 • लखनऊ सुपरजायंट्स दुष्मंता चमीराला २ कोटींना विकत घेतले

 • दिल्ली कॅपिटल्सने खलील अहमदला ५.२५ कोटींना विकत घेतले

 • इशांत शर्मा अनसोल्ड

 • लखनऊ सुपरजायंट्सने  के.गौथमला ९० लाखांना विकत घेतले

 • चेन्नई सुपर किंग्सने शिवम दुबेला ४ कोटींना विकत घेतले

 • सनरायझर्स हैदराबादने मार्को जॅनसेनला ४.२० कोटींना विकत घेतले

 • पंजाब किंग्जने ओडियन स्मिथला ६ कोटींना विकत घेतले

 • ख्रिस जॉर्डन अनसोल्ड

 • गुजरात टायटन्सने विजय शंकरला १.४० कोटींना विकत घेतले

 • गुजरात टायटन्सने जयंत यादवला १.७ कोटींना विकत घेतले

 • जिमी नीशम अनसोल्ड

 • गुजरात टायटन्सने डॉमिनिक ड्रेक्सला १.१ कोटींना विकत घेतले

 • पंजाब किंग्सने लियाम लिव्हिंगस्टोन ११.५० कोटींना विकत घेतले

 • मार्नस लॅबुशेन, सौरभ तिवारी, एरोन फिंच, चेतेश्वर पुजारा आणि  इऑन मॉर्गन अनसोल्ड

 • दिल्ली कॅपिटल्सने मंदीप सिंगला १.१ कोटींना विकत घेतले

 • दाविद मालन अनसोल्ड

 • अजिंक्य रहाणेला कोलकाता नाईट रायडर्सने १ कोटींना विकत घेतले

 • सनरायझर्स हैदराबादने एडेन मार्करमला १ कोटींना विकत घेतले

 • प्रत्येक संघाकडे किती पैसे शिल्लक आहेत ते पाहू या:

  – मुंबई इंडियन्स- २७.८५ कोटी रुपये

  -चेन्नई सुपर किंग्ज – २०.४५ कोटी रुपये

  -राजस्थान रॉयल्स- १२.१५ कोटी

  -पंजाब किंग्स- २८.६५ कोटी रुपये

  -सनरायझर्स हैदराबाद-२०.१५ कोटी

  -कोलकाता नाइट रायडर्स- १२.६५ कोटी

  -दिल्ली कॅपिटल्स- १५.५ कोटी

  -रॉयल चॅलेंजर्स बंगलोर- ९.२५ कोटी

  -लखनौ सुपर जायंट्स- ६.९० कोटी

  -गुजरात टायटन्स- १८.८५ कोटी

 • मेगा लिलावाच्या पहिल्या दिवशी कोणत्या टीमने किती खेळाडूंना खरेदी केले:

  – मुंबई इंडियन्स- ४

  – चेन्नई सुपर किंग्स-६

  – राजस्थान रॉयल्स- ८

  – पंजाब किंग्स- ९

  – सनरायझर्स हैदराबाद-१०

  – कोलकाता नाइट रायडर्स- ५

  – दिल्ली कॅपिटल्स-९

  – रॉयल चॅलेंजर्स बंगलोर-८

  – लखनौ सुपर जायंट्स- ८

  – गुजरात टायटन्स-७

 • पहिल्या दिवशी रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने खरेदी केलेले खिलाडू :

  १. हर्षल पटेल- १०.७५बी कोटी

  २. वानिंदू हसरंगा- १०.७५ कोटी

  ३. जोश हेझलवुड-७.७५ कोटी

  ४. फाफ डू प्लेसिस- ७ कोटी

  ५. दिनेश कार्तिक- ५.५० कोटी

  ६. अनुज रावत- ३.४ कोटी

  ७. आकाश दीप- २० लाख

  ८. शाहबाज अहमद – 2.40 कोटी

 • पहिल्या दिवशी चेन्नई सुपर किंग्जने खरेदी केलेले खिलाडू :

  १. दीपक चहर- १४ कोटी रुपये

  २. ड्वेन ब्राव्हो- ४.४० कोटी रुपये

  ३. अंबाती रायडू – ६.७५ कोटी

  ४. रॉबिन उथप्पा- २ कोटी

  ५. के.एम आसिफ- २० लाख

  ६. तुषार देशपांडे- २० लाख

 • पहिल्या दिवशी कोलकाता नाईट रायडर्सने खरेदी केलेले खिलाडू :

  १. श्रेयस अय्यर- १२.२५ कोटी रुपये

  २. शिवम मावी- ७.२५ कोटी

  ३. नितीश राणा- ८ कोटी रुपये

  ४. पॅट कमिन्स- ७.२५ कोटी

  ५. शेल्डन जॅक्सन- ६० लाख

 • पहिल्या दिवशी सनरायझर्स हैदराबादने खरेदी केलेले खिलाडू :

  १. निकोलस पूरन- १०.७५ कोटी

  २. वॉशिंग्टन सुंदर- ८.७५ कोटी

  ३. राहुल त्रिपाठी- ८.५ कोटी

  ४. अभिषेक शर्मा- ६.५ कोटी

  ५. टी नटराजन- ४ कोटी

  ६. भुवनेश्वर कुमार- ४.२ कोटी

  ७. कार्तिक त्यागी- ४ कोटी

  ८. श्रेयस गोपाल- ७५ लाख

  ९. जे सुचिथ- २० लाख

  १०. प्रियम गर्ग- २० लाख

 • पहिल्या दिवशी पंजाब किंग्जने खरेदी केलेले खिलाडू :

  १. शिखर धवन- ८.२५ कोटी

  २. कागिसो रबाडा-९.२५ कोटी

  ३. शाहरुख खान- ९ कोटी

  ४. जॉनी बेअरस्टो- ६.७५ कोटी रुपये

  ५. हरप्रीत ब्रार- 3.8 कोटी रुपये

  ६. राहुल चहर- 5.25 कोटी रुपये

  ७. प्रभसिमरन सिंग- ६० लाख

  ८. जितेश शर्मा- २० लाख

  ९. इशान पोरेल- २५ लाख

 • पहिल्या दिवशी लखनौ सुपर जायंट्सने खरेदी केलेले खिलाडू :

  १. आवेश खान – १० कोटी

  २. क्विंटन डी कॉक- ६.७५ कोटी

  ३. दीपक हुडा- ५.७५ कोटी

  ४. कृणाल पांड्या- ८.२५ कोटी

  ५. जेसन होल्डर- ८.७५ कोटी

  ६. मनीष पांडे- ४.६० कोटी

  ७. मार्क वुड-  ७.५ कोटी

  ८. अंकित राजपूत- ५० लाख

 • पहिल्या दिवशी मुंबई इंडियन्सने खरेदी केलेले खिलाडू :

  १. इशान किशन- १५.२५ कोटी
  २. अश्विन-  १.६०  कोटी
  ३. बसील थंपी- ३० लाख
  ४. डेवाल्ड ब्रेविस- ३ कोटी

 • पहिल्या दिवशी गुजरात जायंट्सने खरेदी केलेले खिलाडू :

  १. राहुल तेवतिया- ९ कोटी

  २. मोहम्मद शमी- ६.२५ कोटी

  ३. जेसन रॉय – २ कोटी रुपये

  ४. अभिनव सदरांगण-  २.६ कोटी

  ५. लॉकी फर्ग्युसन- १० कोटी

  ६. नूर अहमद-  ३० लाख

  ७. आर साई किशोर- ३ कोटी

 • पहिल्या दिवशी राजस्थान रॉयल्सने खरेदी केलेले खिलाडू :

  १. शिमरॉन हेटमायर- ८.५० कोटी

  २. प्रसिध कृष्ण- १० कोटी

  ३. ट्रेंट बोल्ट- ८ कोटी

  ४. देवदत्त पडिक्कल- ७.७५ कोटी

  ५. युझवेंद्र चहल- ६.५ कोटी

  ६. रविचंद्रन अश्विन ५ कोटी

  ७. रियान पराग ३.८० कोटी

 • पहिल्या दिवशी दिल्ली कॅपिटल्सने खरेदी केलेले खिलाडू :

 1. डेव्हिड वॉर्नर- ६.२५ कोटी 
 2. शार्दुल ठाकूर- १०.७५ कोटी 
 3. कुलदीप यादव – २ कोटी 
 4. मिचेल मार्श- ६.५० कोटी 
 5. अश्विन हेब्बर- २० लाख 
 6. सरफराज खान – २० लाख 
 7. केएस भारत- INR २ कोटी
 8. मुस्तफिजुर रहमान- २ कोटी 
 9. कमलेश नागरकोटी-१.१ कोटी
 • पहिल्या दिवशी ९७ खिळाडूंची बोलीची लावण्यात अली असून त्या पैकी ७४ खिळाडूंची विक्री झाली व २३ खिळाडूंना कोणताही खरीदार मिळालेला नाही.

 • कालच्या लिलावात इशान किशन सर्वात महागडा खेळाडू ठरला. मुंबई इंडियन्सने त्याच्यासाठी तब्बल १५.२५ कोटी रुपय लावले. युवराज सिंगनंतर तो दुसरा सर्वात महागडा भारतीय खिलाडू ठरला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!