CoronaAurangabadUpdate : 1407 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर, 29 मृत्यू

Spread the love

जिल्ह्यात 75903 कोरोनामुक्त, 14897 रुग्णांवर उपचार सुरू


औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात आज 1598 जणांना (मनपा 1200, ग्रामीण 398) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 75903 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 1407 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 92673 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1873 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 14897 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.


मनपा (999)

औरंगाबाद 9, सातारा परिसर 14, गारखेडा परिसर 19, बीड बायपास 18, शिवाजी नगर 10, एन-1 येथे 6, विद्यापीठ गेट 1, एन-2 येथे 15, उल्का नगरी 6, भावसिंगपूरा 5, बालाजी नगर 4, उत्तरा नगरी 4, बजरंग चौक 2, एन-3 येथे 4, एन-9 येथे 7, गुलमंडी 1, एन-4 येथे 14, खोकडपूरा 1, एन-8 येथे 9, मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन 1, टिळक पथ 2, एन-12 येथे 2, जाधववाडी 5, विजय नगर 2, एस.टी.कॉलनी 3, सुराणा नगर 6, गजानन नगर 7, विशाल नगर 2, रामकृष्ण नगर 1, मोती तारांगण 1, हिंदुराष्ट्र चौक 1, श्रीराम नगर 1, गणेश नगर 1, रहेमानिया कॉलनी 1, विष्णू नगर 3, हुसेन कॉलनी 2, शास्त्री नगर 2, गजानन कॉलनी 1, हनुमान नगर 4, शिवशंकर कॉलनी 2, ज्ञानेश्वर नगर 1, सुतगिरणी चौक 1, देशमुख नगर 1, उत्तम नगर 2, एमआयडीसी औरगाबाद 2, सहकार नगर 1, जय जिजाऊ नगर 2, साहस सोसायटी 1, पुंडलिक नगर 5, यशवंत नगर 1, भोईवाडा 1, शहा बाजार 1, एन-7 येथे 8, हर्सूल 4, सनी सेंटर 1, एन-6 येथे 4, मिसारवाडी 1, एन-11 येथे 5, सुरेवाडी 1, एन-5 येथे 5, विजयश्री कॉलनी 1, एकता नगर 2, टाऊन सेंटर 2, नारेगाव 3, टी.व्ही.सेंटर 6, पवन नगर हडको 3, म्हसोबा नगर 1, सिटी चौक पोलीस स्टेशन 1, लेबर कॉलनी 1, म्युनसिपल कॉलनी 1, महाजन कॉलनी 1, चेलीपूरा 1, गांधी नगर 1, ज्योती नगर 2, उस्मानपूरा 6, कडा कॉलनी 1, न्यु बायजीपूरा 2, कैसर कॉलनी 1, विश्वेश्वर कॉलनी 1, संकल्प नगर 1, सारा वैभव 2, गोकुळ नगर 1, भगतसिंग नगर 1, मयुर पार्क 1, जुनी मुकुंदवाडी 1, अशोक नगर 1, न्यु हनुमान नगर 1, ठाकरे नगर 3, हिमलया हाऊसिंग सोसायटी 1, विठ्ठल नगर 1, जय भवानी नगर 13, राम नगर 3, चिकलठाणा 3, मुकुंदवाडी 4, विमानतळ 1, सिडको 2, मिलेनिअम पार्क 1, हिंदू राष्ट्र कॉलनी 1, विजेयंता नगर 1, शिवनेरी कॉलनी 1, म्हाडा कॉलनी 1, राजीव गांधी नगर 4, मिलकॉर्नर 1, प्रकाश नगर 1, रमा नगर 1, मीरा नगर 1, ईटखेडा 3, श्रेय नगर 3, दिशा संस्कृती 2, कांचनवाडी 6, नक्षत्र पार्क 1, हिंदुस्थान आवास 1, यश मुथीयान 1, प्राईड फिरीक्स 1, महेर नगर 2, न्यु विशाल नगर 1, विजय चौक 1, स्वप्न नगरी 1, छत्रपती नगर 3, देवा नगरी 3, जालान नगर 2, पेशवे नगर 2, सुधाकर नगर 3, व्हिजन सिटी 1, नाईक नगर 4, आलोक नगर 3, शहानूरवाडी 2, अल्पाईन हॉस्पीटल 2, काबरा नगर 1, आभुषण पार्क 2, दिशा नगरी 3, पद्मपूरा 7, जान्हवी रेसिडेंन्सी अय्यपा मंदिर 2, हायकोर्ट कॉलनी 1, कासलीवाल मार्वल 2, मल्हार नगर 1, विद्यानिकेतन कॉलनी 2, समता नगर 1, केसरी बाजार 2, कोटला कॉलनी 1, विकास नगर 1, समर्थ नगर 3, पगारिया निवास 1, पडेगाव 4, इंदिरा नगर 1, नंदनवन कॉलनी 2, सराफा रोड 1, पानदरिबा रोड 1, घाटी रुग्णालय 1, फाजलपूरा 1, एनआरएच 1, तिरुपती नगर 2, बन्सीलाल नगर 1, छावणी 3, औरंगपूरा 1, टी पॉईंट 1, रेल्वे क्वार्टर 1, देवळाई 4, त्रिमूर्ती चौक 2, स्वानंद नगर 1, विश्वभारती कॉलनी 1, डी.वाय.पाटील लॉन्स 1, तिरुपती विहार 1, भानुदास नगर 1, शिवशक्ती कॉलनी 1, रेल्वे स्टेशन 1, वेदांत नगर 1, टिळक नगर 2, सूतगिरणी चौक 3, न्यु पहाडसिंगपूरा 1, जयसिंगपूरा 1, मेल्ट्रॉन कोविड केअर सेंटर स्टाफ 1, प्रतापनगर 1, कोकणवाडी 1, काका चौक 2, मधुमालती नगर 2, रेणूका अपार्टमेंट 1, सुर्यादिप नगर 1, सिटी हॉस्पीटल 1, दशमेश नगर 1, बेगमपूरा 1, नागेश्वरवाडी 1, खडकेश्वर 3, पैठण गेट 1, अजब नगर 2, अमृत साई प्लाझा 1, भवानी नगर 1, एअरपोर्ट कॉलनी 1, नाथनगर 1, गादिया विहार 1, अन्य 511

ग्रामीण (408)

बजाज नगर 15, सिडको वाळूज महानगर 6, वाळूज 1, वडगाव कोल्हाटी 5, सालुखेडा खुल्ताबाद 1, साऊथ सिटी 4, वाळूज 3, दौलताबाद 1, बाळापूर फाटा 1, पिसादेवी 2, हर्सूल सावंगी 1, पेंढापूर गंगापूर 1, आपतगाव 1, एकोड 1, गंगापूर 3, पैठण 2, लासूर स्टेशन 2, आडगाव खुर्द 2, खोजेवाडी 1, कुंभेफळ 2, वाडेगाव 1, रांजणगाव 4, सारा व्यंकटेश 2, सप्तश्रृंगी हाऊसिंग सोसायटी 1, तिसगाव 4, ए.एस.क्लब वाळूज 1, शेंद्रा एमआयडीसी 1, बनेवाडी 1, मोरे चौक वाळूज 1, अन्य 337

मृत्यू (29)

घाटी (12)
1. पुरूष/28/वाळूज, औरंगाबाद.
2. पुरूष/65/रायगड नगर, सिडको, औरंगाबाद.
3. पुरूष/59/राधास्वामी कॉलनी, औरंगाबाद.
4. पुरूष/80/बुध्द नगर, औरंगाबाद.
5. पुरूष/57/कन्नड, औरंगाबाद.
6. स्त्री/40/नारेगाव, अजीज कॉलनी, औरंगाबाद.
7. स्त्री/70/सिल्लोड, जि.औरंगाबाद.
8. स्त्री/70/बीड बायपास, औरंगाबाद.
9. पुरूष/70/नारेगाव, चिकलठाणा, औरंगाबाद.
10. पुरूष/68/वैजापूर, औरंगाबाद.
11. स्त्री/70/उस्मानपूरा, औरंगाबाद.
12. पुरूष/25/एस.टी.कॉलनी, फाजलपुरा, औरंगाबाद.
13. पुरूष/70/भावसिंगपूरा, औरंगाबाद.
14. पुरूष/45/वैजापूर, जि.औरंगाबाद.
15. पुरुष/78/रायगड नगर, औरंगाबाद.
16. पुरूष/45/रांजनगाव, ता.गंगापूर, जि.औरंगाबाद.
17. पुरूष/35/कन्नड, औरंगाबाद.
जिल्हा सामान्य रुग्णालय (02)
1. पुरूष/72/एन दोन, सिडको
2. पुरूष/70/ हर्षी, ता. पैठण
खासगी रुग्णालय (10)
1. स्त्री /29/ असेफिया कॉलनी, औरंगाबाद
2. पुरूष/68/ सातारा परिसर, बीड बायपास, औरंगाबाद
3. पुरूष/41/ उस्मानपुरा, औरंगाबाद
4. पुरूष/53/ एन चार पारिजात नगर, औरंगाबाद
5. पुरूष/68/ समर्थ नगर, औरंगाबाद
6. स्त्री/70/ हमालवाडी, औरंगाबाद
7. पुरूष/65/ औरंगाबाद
8. पुरूष/77/ एन वन सिडको
9. स्त्री/64/ शंकरपूर, गंगापूर
10. पुरूष/59/ गेवराई कुबेर, ता. जि. औरंगाबाद

Leave a Reply

You have successfully subscribed to the newsletter

There was an error while trying to send your request. Please try again.

will use the information you provide on this form to be in touch with you and to provide updates and marketing.