Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Month: February 2021

18 महिन्यांच्या चिमुकलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा

उत्तर प्रदेशमधील हरदोई जिल्ह्यात 7 वर्षांपूर्वी (2014) 18 महिन्यांच्या चिमुकलीवर एका व्यक्तीने बलात्कार केला होता….

#LIVE | MahanayakCurrentNewsUpdate : जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी

केंव्हाही आणि कुठेही फक्त एका क्लिक वर जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी. #CurrentNewsUpdate Breaking…

#LIVE | MahanayakCurrentNewsUpdate : संजय राठोडांनी पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी सर्व आरोप फेटाळले

वनमंत्री संजय राठोड यवतमाळमध्ये सकाळी 9 वा. पोहरादेवीकडे निघणार, ते 15 दिवसांनी मीडियासमोर येणार त्यामुळे…

माजी आ. हर्षवर्धन जाधव यांचा जामीन रद्द करावा, शासनाच्या वतीने खंडपीठात अर्ज, दोन आठवड्यानंतर होणार सुनावणी

औरंंगाबाद : मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात वाहन नेऊन पोलिसाला मारहाण केल्याप्रकरणात एक वर्षाची शिक्षा झाल्यानंतर जामिनावर सुटलेले…

दुचाकी चोर जवाहर नगर पोलिसांच्या जाळ्यात चोरीच्या पाच दुचाकी हस्तगत

औरंगाबाद : चोरीच्या दुचाकी विक्रीसाठी आलेल्या दोघांना जवाहरनगर पोलिसांनी सोमवारी सेंट्रल नाका येथे सापळा लावून…

UttarPradeshNewsUpdate : आंदोलक शेतकरी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांमध्ये सोमवारी हिंसक चकमक झाली. या…

शरद पवार यांचे 1 मार्च पर्यंत राज्यातील सार्व कार्यक्रम रद्द

राज्यामध्ये पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे, अशा काळात राज्यातील धार्मिक, सामाजिक, राजकीय,…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!