Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

पालकमंत्री छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण

Advertisements
Advertisements
Spread the love

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाली आहे. छगन भुजबळ यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. रविवारी छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत सर्व प्रशासकीय अधिकार्‍यांची आढावा बैठक देखील पार पडली होती. रविवारी साहित्य संमेलनाच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह देखील भुजबळांची बैठक पार पडली होती. तसेच शरद पवार आणि अजित पवार यांच्या सोबत भुजबळांनी आमदार सरोज आहेर यांच्या लग्नातही हजेरी लावली होती. त्यामुळे आता त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांनाही कोरोनाच्या धोक्याची शक्यता आहे.

Advertisements

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!