पश्चिम बंगाल : आंदोलकांच्या कपड्यावरून चर्चा होत असतानाच , डोक्यावर जाळीदार टोपी आणि लुंगी घालून आंदोलनात उतरलेल्या भाजप कार्यकर्त्यांना अटक
https://epaper.telegraphindia.com/imageview_309141_16019600_4_undefined_20-12-2019_5_i_1_sf.html देशभर नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसीच्या विरोधातील आंदोलनाबरोबरच आंदोलकांच्या कपड्यांची भाजपकडून चर्चा केली जात…
