Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

राजकारण

LoksabhaElection2024 : आज चौथ्या टप्प्याचे मतदान , 11 लोकसभा मतदारसंघांसाठी 53 हजार 959 बॅलेट युनिटची उपलब्धता

मुंबई : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचे मतदान 13 मे रोजी घेण्यात येणार आहे. या…

Loksabha Election 2024 : एक नजर देशभरातील आजच्या 10 महत्वाच्या लढतीवर …. जाणून घ्या कोण कुठे लढत आहे ?

1) अखिलेश यादव (कनौज): समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव उत्तर प्रदेशातील कन्नौज मतदारसंघातून निवडणूक लढवत…

महाराष्ट्रासाह देशभरात आज 96 जागांवर मतदान, 8.97 कोटी पुरुष आणि 8.73 कोटी महिला मतदार बजावणार मतदानाचा हक्क ….

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी देशभरात सोमवारी म्हणजेच 13 मे रोजी मतदान होणार…

पुढचे सरकार मोदींचे नव्हे तर इंडिया आघाडीचे असेल , केजरीवाल यांचा मोदींवर घणाघात ….

नवी दिल्ली : कथित मद्य घोटाळा प्रकरणात ईडीच्या अटकेत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना…

अरविंद केजरीवाल यांना दिलासा मिळाल्यानंतर हेमंत सोरेन यांचीही जामीनासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव…

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाकडून अरविंद केजरीवाल यांना दिलासा मिळाल्यानंतर झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन…

नरेंद्र मोदी यांची विधाने पंतप्रधान पदाला न शोभणारी, त्यांच्याशी हात मिळवणी शक्य नाही : शरद पवारांचे टीकास्त्र

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे संसदीय लोकशाही धोक्यात आली असून त्यावर विश्वास न ठेवणाऱ्यांशी ते…

Loksabha Election 2024 : शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना मोदी नेमके काय म्हणाले ?

नंदुरबार : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सांगितले की, 4 जूनच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ‘नकली …

पंतप्रधान मोदींची कॉँग्रेसवर जोरदार टीका, म्हणाले , अदाणी-अंबानींशी राहुल गांधींची गूप्त डील…. !!

नवी दिल्ली : नेहमी राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना मोदींनी त्यांचे मित्र…

सर्व याचिका फेटाळल्या , धारशिव आणि छत्रपती संभाजीनगरला मुंबई हायकोर्टाचा हिरवा कंदील ..

औरंगाबाद : राज्य सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे नामकरण करण्याचा निर्णय घेतला होता. औरंगाबादचे छत्रपती…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!