Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

गुन्हेगारी

Aurangabad Crime : शिवजयंती मिरवणूकीला गालबोट, तरुणाचा भोसकून खून , हल्लेखोर पसार

औरंगाबाद – शिवजयंती मिरवणूकीमधे न्यायनगर गारखेडा भागात अज्ञात इसमाने महाविद्यालयीन तरुणाचा छातीमधे चाकू भोसकून  बुधवारी…

शिवजयंती साजरी करण्यासाठी किल्ल्यावर गेलेल्या तरुणीचा मृत्यू

मुंबईहून छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यासाठी आलेल्या २० वर्षीय तरुणीचा जुन्नरजवळ असलेल्या हडसर…

बारावीची परिक्षा : मास काॅपी करणारे चार शिक्षक वाळूज औद्योगिक पोलिसांच्या ताब्यात

औरंगाबाद – वाळूज औद्योगिक परिसरातील रांजणगाव शेणपुंजी येथील गजानन ज्युनिअर काॅलेज मधे ४ माध्यमिक शिक्षकांना…

Aurangabad Crime : लग्नाचे आमिष दाखवून त्याने केला होता पीडितेच्या तीनदा गर्भपात , अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

औरंगाबाद – पाचोड येथील तरुणीला दोन वर्षांपासून लग्नाचे अमीष दाखवत तीनदा गर्भपात घडवून आणणार्‍या प्रियकराने…

Aurangabad Crime : दारु पिऊन पोलिस ठाण्यात धिंगाणा, पोलिस कर्मचार्‍याला ९ टाके, आरोपीला बेड्या

औरंगाबाद – दारुच्या नशेत गुन्हा दाखल करण्याचे आदेश देत पोलिस ठाण्याच्या काचेवर डोके फोडून पोलिस…

लज्जास्पद , धक्कादायक : अवघ्या चार महिन्याच्या छकुलीवर चुलत भावाने केला बलात्कार …

गेल्या काही दिवसांपासून महिला आणि अल्पवयीन मुलांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनांची मालिकाच सुरु असून अशा घटनांची…

Aurangabad Crime : मुलीला कपडे बदलताना पहिले आणि मग “त्याने ” केला हा प्रकार…

औरंगाबाद : घराशेजारी राहणा-या मुलीला कपडे बदलताना पाहिल्यावरुन वाद झाल्यानंतर माथेफिरु तरुणाने पहाटे तीनच्या सुमारास…

Aurangabad Crime : वाहनचोरांची आंतरराज्यीय टोळी अटक, ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त

औरंगाबाद – शहर आणि जिल्ह्यात हायवाट्रक चोरी करणारी टोळी ग्रामीण गुन्हे शाखेने जेरबंद केली.या प्रकरणात…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!