Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

राजकारण

मुख्यमंत्रीपदाचा लागला निकाल , आदित्यला देवेंद्र फडणवीस यांची उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर

शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना राज्याचे उपमुख्यमंत्रिपद देण्यास आम्ही कधीही तयार आहोत. आदित्य हे ठाकरे घराण्यातील निवडणूक लढवणारे…

तीन नेत्यांनी प्रवेश केला म्हणजे मेगाभरती नाही, अजून कोणी जाणार असेल तर शुभेच्छा : शरद पवार

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांना बुधवारी भाजपात प्रवेश देण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते…

प्रकाश आंबेडकरांच्या कात्रीत काँग्रेस , भाजपची बी टीम असल्याचा आरोप सिद्ध करा तरच होईल चर्चा

प्रकाश आंबेडकरांनी आज एक पत्रकार परिषद आयोजित करून आपली भूमिका जाहीर करत काँग्रेसला चांगलेच कोंडीत…

जम्मू काश्मीर मधील आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना दिलेले १० टक्के आरक्षण देण्याचा मोदी सरकारचा निर्णय

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा सुरु असतानाच आता केंद्र सरकारने या राज्यासाठी एक मोठा निर्णय घेतला…

काँग्रेस आमदार कोळंबकर यांचा काल मध्यान्हानंतर पक्षाचा पदाचा राजीनामा , भाजप प्रवेशाचा निर्णय

काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी आपण २९ जुलै २०१९ पासून मध्यान्हानंतर पक्षाच्या पदाचा राजीनामा देत असल्याचे…

भाजपच्या सर्व्हे मध्ये युती केली किंवा नाही केली तरी मिळतील सर्वाधिक जागा , किती ते तुम्ही पहाच …

आगामी निवडणुकीत आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणूनही शिवसेनेकडून प्रोजेक्ट केलं जात असताना  या पार्श्वभूमीवर…

ईडी आणि सीबीआयची चौकशीचा धाक दाखवून पक्षांतरासाठी मुख्यमंत्र्यांकडून दबाव : शरद पवार

तपास यंत्रणांचा धाक दाखवून सत्ताधारी इतर पक्षांमधील नेत्यांना पक्षांतरासाठी  धमकावत आहेत आणि सत्तांतरे घडवून अनंत…

आमच्या पक्षातल्या भाकड गायीच सत्ताधारी पक्षात जात आहेत, आम्हाला फरक पडणार नाही : जयंत पाटील

राज्यातल्या सत्ताधारी भाजपा आणि शिवसेनेकडून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांवर ईडीची चौकशी लावू असा दबाव…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!