Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महाराष्ट्र

ParbhaniCrimeUpdate : साडेचार लाखाची लाच स्वीकारणाऱ्या निवासी महिला उपजिल्हाधिकाऱ्यासह तिघांना अटक

शासनाच्या विशेष रस्ता अनुदानासाठी आलेल्या निधीची प्रशासकीय मान्यता देण्यासाठी एकूण निधीच्या दीड टक्के म्हणजे साडेचार…

Maharashtra : मोठी बातमी : वैद्यकीय प्रवेश आरक्षणाची ७० : ३० कोटा पद्धत अखेर रद्द करण्यात आल्याची घोषणा 

वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी वैद्यकीय प्रवेशासाठी जात व प्रवर्गनिहाय आरक्षण असताना पुन्हा प्रादेशिक आरक्षणाची…

महाराष्ट्र विधी मंडळ अधिवेशन विशेष : केंद्र सरकारकडून कोरोना प्रतिबंधासाठी मदत मिळेना : आरोग्यमंत्री राजेश टोपे

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विधानपरिषदेत कोरोनाविषयी प्रश्नांना उत्तर देताना  केंद्र सरकारच्या धोरणावर टीका केली….

विधिमंडळ आधिवेशनातून : देवेंद्र फडणवीस यांनी कंगना राणावत बद्दल मांडली हि भूमिका….

राज्याच्या विधानसभेतही  अभिनेत्री कंगना राणावतने मुंबई आणि मुंबई  पोलिसांबद्दल केलेल्या वक्तव्याचे  पडसाद उमटले. यावर  भाजपचे…

IndiaNewsUpdate : चर्चेतली बातमी : राज्यांना जीएसटीचा परतावा देण्यास अर्थमंत्र्यांची तयारी नाही , वाद वाढण्याची शक्यता…

केंद्र  सरकारने राज्य सरकारांना जीएसटीचा परतावा द्यावा अशी मागणी होत असतानाच केंद्र सरकारने हात वर…

AurangabadNewsUpdate : जिओ कंपनीचे सिमकार्ड बंद होतेय असे सांगून , भामट्यांनी चक्क संपादकालाच ३० हजाराला गंडविले !!

औरंंंगाबाद : जिओ कंपनीचे सिमकार्ड बंद होण्याचा मॅसेज पाठवून अ‍ॅप डाउनलोड करण्याचे सांगत त्याआधारे एका…

AurangabadNewsUpdate : जिल्ह्यात विविध ठिकाणी दोघांचा पाण्यात बुडाल्याने मृत्यू

औरंंंगाबाद : जिल्ह्यातील विविध भागात पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाला. या दोन्ही…

IndiaNewsUpdate : भारतीय रेडिओ खगोलशास्त्राचे जनक डॉ. गोविंद स्वरूप यांचे निधन

भारतीय रेडिओ खगोलशास्त्राचे जनक डॉ. गोविंद स्वरूप यांचे पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये अल्पशा आजाराने निधन…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!