Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महाराष्ट्र

MaharashtraNewsUpdate : चर्चेतली बातमी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी असं काय लिहिलंय पत्रात ?

राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यात कायमच शीतयुद्ध चालू असल्याची प्रचिती येत आहे . मग तो…

MarathwadaNewsUpdate : सावकाराने केले दोन हजाराचे केले २८ हजार , मारहाण केल्यानंतर शेतकऱ्याने घेतला गळफास

बीड तालुक्यातील राजुरीत खाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्यांना आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोन…

MarathwadaCrimeUpdate : नात्याने चुलत आजोबा असलेल्या वृद्धाने घेतला चिमुकल्याचा बळी

परभणी जिल्ह्यात आजोबानेच  सात वर्षीय नातवाचा जीव घेतल्याची घटना  घडली आहे. या घटनेत ५२ वर्षीय आरोपीने…

MaharashtraNewsUpdate : राज्य लोकसेवा आयोगाच्या पुढे ढकलण्याच्या निर्णयावरून प्रकाश आंबेडकर यांची सरकारवर टीका

एमपीएससीच्या  परीक्षा पुढे ढकलण्याच्या राज्य सरकारच्या या निर्णयावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी…

CoronaAurangabadUpdate : Good News : दिवसभरात आढळले 110 नवे रुग्ण , जिल्ह्यात 31665 कोरोनामुक्त, 2776 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद जिल्ह्यात आज 435 जणांना (मनपा 366, ग्रामीण 69) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 31665 कोरोनाबाधित…

MaharashtraNewsUpdate : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राज्य सरकारबाबत केला मोठा धमाका….

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी  ‘महाराष्ट्रात डिसेंबर महिना सुरू होण्याआधी राष्ट्रपती राजवट लागू…

MartahwadaNewsUpdate : हाथरस सामूहिक बलात्कार आणि हत्येच्या निषेधार्थ परभणीत निदर्शने , खा. फौजिया खान यांचाही सहभाग

उत्तर प्रदेशातील हाथरस सामूहिक बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणात पीडित कुटुंबियांना न्याय मिळावा या मागणीसाठी संविधान…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!