केंद्रीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत आता चहा -बिस्कीट नव्हे , , बदाम आणि अक्रोड !! मंत्री हर्षवर्धन यांचे आदेश
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या बैठकीत आणि कँटीनमध्ये बिस्किटांऐवजी बदाम तसेच अक्रोड खायला देण्याचे आदेशच केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी…