Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

भारत

MaharashtraNewsUpdate : दिलासादायक : अखेर केंद्राकडून राज्याचा जीएसटीचा हक्काचा वाटा मिळाला

राज्य सरकारने केंद्र सरकारकडे अनेकवेळा मागण्या केल्यानंतर काही महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या वस्तू आणि सेवा कर…

#NisargaCycloneUpdate : अलिबाग मध्ये निसर्ग चक्रीवादळाचा पहिला बळी

महाराष्ट्रावर सध्या निसर्ग चक्रीवादळाचे संकट आहे. निसर्ग चक्रीवादळ मुंबईचा किनारा पार करून पुढे गेले आहे….

#धक्कादायक : सोशल मीडियावर फोटो व्हायरल केल्याने झाडाला बांधून तरुणाला जिवंत जाळले

उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यात, मुलीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून तसेच, तिचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याने…

CoronaWorldUpdate : कोरोनाची माहिती देणाऱ्या आणखी एका डॉक्टरचे निधन , चीनमध्ये एक कोटी लोकांची तपासणी

कोरोनाव्हायरस  संसर्गामुळे चीनने मंगळवारी मोठा दावा केला आहे. भारतातील चीनी राजदूत सन वेडॉंग यांनी म्हटले…

चर्चेतली बातमी : महाविकास आघाडीच्या भवितव्याबाबत अमित शहा यांचा मोठा खुलासा

भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी राज्यपालांना भेटून राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी केली…

शेतकरी , लघू -मध्यम उद्योग आणि फुटपाथवरील व्यापाऱ्यांसाठी काय करू इच्छिते मोदी सरकार ?

देशातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, शेतकरी तसंच फुटपाथ दुकानदारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर…

CoronaNewsUpdate : कोरोनाची लागण झाली असेल पण लक्षणे नसतील तर हि माहिती तुमच्यासाठी आहे : डॉ . नीता पाडळकर

औरंगाबाद : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या निर्देशाप्रमाणे ज्या रुग्णांमध्ये सर्दी ,ताप व खोकला असे कोणतेच लक्षणे…

पाचव्या लॉकडाऊनचा ट्रेलर जाहीर, पूर्ण सिनेमासाठी लोकांचे लक्ष आजच्या मोदींच्या “मन कि बात” कडे…

आज ३१ मे रोजी संपत असलेल्या चौथ्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचा पाचवा टप्पा कसा असेल? सरकारकडून…

लॉकडाऊनमुळे ” तो ” बेरोजगार झाला आणि त्याने उचलले हे टोकाचे पाऊल … !!

कोरोनामुळे देशात सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे बेरोजगार झाल्यामुळे एका तरुणाने धावत्या रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली….

आपलं सरकार

Click to listen highlighted text!