Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

भारत

CoronaEffectUpdate : सावधान : कोरोनामुळे जाऊ शकतो १० कोटी लोकांचा जीव , तत्ज्ञ डॉक्टरांच्या संशोधन अहवालाने खळबळ

जगभर कोरोना व्हायरसचा हाहाकार सुरु असून यामुळे सर्व जग त्रस्त झाले आहे. जगातले १९० देश…

कोरोनाचा संसर्ग आणि मृत्यू दर रोकण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय

केंद्र सरकारने कोरोनाचा संसर्ग आणि मृत्यू दर रोकण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. सध्या करोनाचा सर्वाधिक…

मानवतेला काळिमा फासणारी घटना : गरोदर महिलेचा पोटातील बाळासह करुण अंत , ८ तास फिरणारी रुग्णवाहिका अखेर थांबली… !

देशभरातून चांगल्या बातम्यांबरोबरच वाईट अंतःकरण हेलावून टाकणाऱ्या बातम्याही मोठ्या प्रमाणात येतात तेंव्हा लोकांमध्ये माणुसकी शिल्लक…

देशातील शाळा -महाविद्यालये “या” तारखेनंतर सुरु होणार असल्याचे संकेत

कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून सुरु करण्यात आलेले लॉकडाऊन हळूहळू शिथिल करून अनेक उद्योग -धंदे…

पेट्रोल -डिझेल आणखी महागणार

देशभर कोरोनाचे वातावरण असल्यामुळे तब्बल अडीच महिन्यांनंतर पेट्रोलिअम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्याचा…

GujratPolitical : तीन आमदारांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसमध्ये खळबळ, भाजपवर टीकास्त्र

देशात आणि गुजरातमध्ये कोरोनाचे वातावरण असले तरी गुजरातमध्ये मात्र राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग…

#CoronaIndiaUpdate : धक्कादायक : जागतिक क्रमवारीत चीन, इटली, स्पेनला मागे टाकून भारत पाचव्या स्थानावर

देशात केंद्र आणि राज्य शासनाने अर्थव्यवस्था पूर्ववत करण्याच्या उद्देशाने बऱ्याच अंशी लॉकडाऊन शिथिल केला असला…

CoronaEffect : नवी बातमी : फेस मास्क विषयी WHO ने जारी केली हि माहिती…

कोरोनाच्या वाढत्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी तोंडाला मास्क लावणे सर्वत्र बंधनकारक आणि सक्तीचे करण्यात आले असले…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!