Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

भारत

MaharashtraNewsUpdate : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अर्णब गोस्वामीसह तिघांनाही न्यायालयाचे समन्स

इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यासह तीनही आरोपींना अलिबाग…

MaharashtraCoronaUpdate : गेल्या २४ तासात ४३०४ नव्या रुग्णांची नोंद , ९५ मृत्यू , ४६७८ रुग्णांना डिस्चार्ज

गेल्या २४ तासात  राज्यात ९५ करोना बाधितांचा मृत्यू झाला आहे असून ४ हजार ६७८ रुग्ण…

IndiaNewsUpdate : शेतकरी आंदोलन : धक्कादायक : आंदोलन समर्थक संत बाबा राम सिंह यांची स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या

मोदी सरकारने केलेल्या नवीन कृषि कायद्याविरोधात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत  मोठी बातमी समोर आली आहे….

AhmadanagarNewsUpdate : रेखा जरे खून प्रकारणातील मुख्य आरोपी बाळ बोठेचा अटकपूर्व जमीन अर्ज फेटाळला

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या आणि यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या खून  प्रकरणातील मुख्य आरोपी…

IndiaNewsUpdate : संसदेचे अधिवेशन रद्द केल्यामुळे काँग्रेसची मोदी सरकारवर टीका

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संसदेचं हिवाळी अधिवेशन  रद्द केल्याची माहिती संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज…

AurangabadCrimeUpdate : इलेक्र्टीशियनचे घर फोडले १२तोळे सोने व २५ हजार रु.रोकड लंपास

औरंगाबाद -गावी गेलेल्या इलेक्र्टीशियनचे घरफोडून ४लाख ५९ हजारांचा मुद्देमाल व सी.सी. टि.व्ही. कॅमेर्‍याचा डीव्हीआर चोरुन…

IndiaNewsUpdate : भारतीय रेल्वेमधील प्रलंबित असलेल्या तब्बल एक लाख चाळीस हजार पदांसाठी होतेय मेगा भरती

भारतीय रेल्वेमधील प्रलंबित असलेल्या तब्बल एक लाख चाळीस हजार विविध पदांसाठीच्या मेगा भरतीकरता  उद्या  १५…

SocialMediaUpdate : गुगल , युट्युब , जी -मेल ठप्प झाल्याने युजर झाले होते त्रस्त , पूर्ववत होताहेत सेवा

जगप्रसिद्ध सर्च इंजिन गुगल आणि त्यांची  जीमेल , युट्यूब जगभरात अनेक ठिकाणी डाऊन झाल्यामुळे सर्व…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!