Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

न्यायालय

मोठी बातमी : निर्भया प्रकरणातील आरोपींच्या फाशीच्या शिक्षेबद्दलची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली , फाशी कायम

निर्भया प्रकरणातील आरोपी कोणत्याही प्रकारच्या दयेसाठी पात्र नाहीत. त्यांना फाशीचीच शिक्षा मिळाली पाहिजे, अशी मागणी…

निर्भया प्रकरणातील आरोपींच्या फाशीबाबतच्या पुनर्विचार याचिकेच्या सुनावणीतून सरन्यायाधीश बोबडे यांची माघार

देशभर गाजलेल्या निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातला एक आरोपी अक्षय कुमार सिंह याने सुप्रीम कोर्टात  फाशीच्या…

पॅन कार्ड, आधार कार्ड भारतीय नागरिकत्वाचा पुरावा नाही , बांगला देशी महिलेला एका वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा

‘पॅन कार्ड, आधार कार्ड किंवा सेल डीड आदी दस्तावेज कोणत्याही व्यक्तीचं नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी पुरेसे…

बालात्कार्यांना २१ दिवसात फाशीची शिक्षा…

आंध्र प्रदेश सरकार महिलांच्या सुरक्षेसाठी नवा कायदा आणण्याच्या तयारीत आहे. या कायद्याअंतर्गत एफआयआर दाखल केल्यानंतर,…

हैदराबाद एन्काउंटर : लोकांना सत्य जाणून घेण्याचा अधिकार, प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करा – एस. ए. बोबडे

हैदराबाद एन्काउंटर प्रकरणी गुरुवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. या प्रकरणी सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांनी…

रामजन्मभूमी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधातील पुनर्विचार याचिकांवर गुरुवारी सुनावणी

राम जन्मभूमी वादावरील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात दाखल करण्यात आलेल्या पुनर्विचार याचिकांवर गुरुवारी सुनावणी होणार आहे….

भाजप नगरसेविकेस लाच स्वीकारल्याच्या आरोपावरून ५ वर्षे कैद आणि ५ लाखाचा दंड

मीरा भाईंदर येथील भाजपच्या नगरसेविका वर्षा भानुशाली यांना लाचस्वीकारल्याच्या  प्रकरणात ठाणे न्यायालयाने ५ वर्ष कैद…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!